"यशवंत रांजणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎कौटुंबिक पार्श्वभूमी: मजकूर दुरुस्ती केली. ~~~~ व संदर्भ जोडले
छो →‎कारकीर्द: मजकूर विस्तार केला ~~~~ व दुवा जोडला
ओळ ५:
 
==कारकीर्द ==
यशवंत रांजणकर यांनी लेखन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी काही काळ एका बँकेत नोकरी केली. तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यानंतर [[मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात]] ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी [[महाराष्ट्र टाइम्स|महाराष्ट्र टाईम्स]], [[लोकसत्ता]] इत्यादी वृत्तपत्रात काम केले. लोकसत्ता मध्ये ते १९८० च्या दशकात चित्रपट विषयक साप्ताहिक 'लोकरंग' चे कार्यकारी संपादक होते. लोकसत्ता मध्ये त्यांनी वीस वर्षे काम केले.
 
रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते.