"यशवंत रांजणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो →‎पुरस्कार: दुवा जोडला ~~~~
ओळ ९३:
 
== रांजणकरांचे योगदान ==
"रांजणकरांचे नेमके योगदान काय?' असा प्रश्न उपस्थित केल्यास भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्या लिहिणारी [[बाबुराव अर्नाळकर]], [[रत्‍नाकर मतकरी|रत्नाकर मतकरी]], [[नारायण धारप|नारायण धारप,]] [[चंद्रकांत काकोडकर]], [[गजानन क्षीरसागर]] अशा लोकप्रिय लेखकांच्या परंपरेतल्या रांजणकरांचा समावेश ‘टॉप टेन’ मध्ये होतो, असे मत '[[अक्षरनामा]]' या मराठी वृत्तसंकेतस्थळाचे संपादक [[राम जगताप]] व्यक्त करतात. [[हिचकॉक]], [[वॉल्ट डिस्ने]] आणि लॉरेन्स यांची चरित्रे आणि इंग्रजी क्लासिक सिनेमांविषयीची ‘अ-पूर्व चित्रलेणी’ आणि ‘BEST OF हॉलीवूड’[[हॉलिवूड|हॉलीवूड]]’ ही पुस्तके रांजणकरांच्या एकंदर लेखकीय कारकिर्दीतला सर्वोच्च आविष्कार आहे. या पुस्तकांची निर्मिती, त्यांचा लेखनदर्जा यांचे साहित्यिक मूल्य अनोखे आहे. ‘लोकसत्ता’मध्ये असताना, विशेषत: रविवार पुरवणीचे संपादन पाहत असताना त्यांनी अनेक कल्पक प्रयोग केले.
 
==पुरस्कार==