"यशवंत रांजणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विभाग निर्माण केला व दुवे जोडले
छो विभाग निर्माण केला, मजकूर विस्तार केला व दुवे जोडले
ओळ ९५:
==निधन==
[[मुंबई]]तल्या [[हीरानंदानी रुग्णालय]]ात १५ जून २०२० रोजी यशवंत रांजणकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/mumbai/writer-yashwant-ranjankar-passes-away-read-detail-story-308001|title=ज्येष्ठ साहित्यिक यशवंत रांजणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr|access-date=2020-06-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.dailyhunt.in/news/india/english/cinestaan-epaper-cinestan/screenwriter+author+journalist+columnist+yashwant+ranjankar+dies+at+87-newsid-n191821160?pgs=N&pgn=0&|title=Screenwriter, author, journalist, columnist Yashwant Ranjankar dies at 87 - Cinestaan|website=Dailyhunt|language=en|access-date=2020-06-20}}</ref>
 
== '''रांजणकरांचे योगदान''' ==
"रांजणकरांचं नेमकं योगदान काय?" असा प्रश्न उपस्थित केल्यास भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्या लिहिणारी [[बाबुराव अर्नाळकर]], [[रत्‍नाकर मतकरी|रत्नाकर मतकरी]], [[नारायण धारप|नारायण धारप,]] [[चंद्रकांत काकोडकर]], [[गजानन क्षीरसागर]] अशा लोकप्रिय लेखकांच्या परंपरेत रांजणकरांचा समावेश ‘टॉप टेन’ मध्ये होतो, असे मत '[[अक्षरनामा]]' या मराठी वृत्तसंकेतस्थळाचे संपादक [[राम जगताप]] व्यक्त करतात. [[हिचकॉक]], [[वॉल्ट डिस्ने]] आणि लॉरेन्स यांची चरित्रं आणि इंग्रजी क्लासिक सिनेमांविषयीची ‘अ-पूर्व चित्रलेणी’ आणि ‘BEST OF हॉलीवूड’ ही पुस्तकं रांजणकरांच्या एकंदर लेखकीय कारकिर्दीतला सर्वोच्च आविष्कार आहे. या पुस्तकांची निर्मिती, त्यांचा लेखनदर्जा यांचे साहित्यिक मूल्य अनोखे आहे. ‘लोकसत्ता’ मध्ये असताना, विशेषत: रविवार पुरवणी पाहत असताना त्यांनी अनेक कल्पक प्रयोग केले
 
== हेही वाचा ==
 
* यशवंत रांजणकर : ‘धारावाहिक कादंबरी’लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aksharnama.com/client/article_detail/4356|title=‘धारावाहिक कादंबरी’लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो.|website=www.aksharnama.com|access-date=2020-06-20}}</ref>
* [[राम जगताप]] : यशवंत रांजणकर : हॉलिवुडविषयीचं गारूड उकलून सांगणारा चरित्रकार आणि आस्वादक चित्रपटसमीक्षक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aksharnama.com/client/article_detail/4357|title=यशवंत रांजणकर : हॉलिवुडविषयीचं गारूड उकलून सांगणारा चरित्रकार आणि आस्वादक चित्रपटसमीक्षक|website=www.aksharnama.com|access-date=2020-06-20}}</ref>
 
== संदर्भ ==