"यशवंत रांजणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎कादंबरी: उपविभागातील मजकूर अनुक्रमित केले
छो विभाग तयार केले, मजकूर विस्तार केला
ओळ १:
'''यशवंत रांजणकर''' (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : १५ जून २०२०) हे मराठीतील पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीलेखक, नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक आणि चरित्रलेखक होते. नाट्यलेखन, चित्रपट कथा-पटकथालेखन आणि संवाद लेखन करून त्यांनी त्यांच्या चौफेर व्यासंगाने व उपजत प्रतिभेने आपला वेगळा ठसा उमटवला होता. १९८०च्याभयकथा, दशकातगूढकथा, गाजलेल्याविज्ञान-काल्पनिका, अनेकगूढ मराठीकादंबरी, चित्रपटांचेफँटसी तेअसे लेखकविविध होते.विषयावरील त्यांनीकथा-कादंबऱ्या किमानस्वरूपातील पन्नासलेखनासाठी पुस्तकेते लिहिली.वाचकप्रिय 'गर्भश्रीमंत' ह्या नाटकासाठी आणि 'अर्धांगी' च्या पटकथेसाठी [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्य]] शासनाने पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केलाहोते. 'अ-पूर्व१९८०च्या चित्रलेणी'दशकात गाजलेल्या अनेक 'वॉल्टमराठी डिस्ने'साठीचित्रपटांचे त्यांनाते पुरस्कारलेखक लाभलेहोते. त्यांचेत्यांनी ‘गर्भश्रीमंत’किमान हेपन्नास नाटकपुस्तके त्याकाळी खूपच गाजले होतेलिहिली. त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
== '''पुरस्कार''' ==
यशवंत रांजणकर यांनी बँकेत नोकरी केली. [[मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात]] ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांत काम करायला सुरुवात केली. रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते.
'गर्भश्रीमंत' ह्या नाटकासाठी आणि [[अर्धांगी]] (१९८५) चित्रपटाच्या पटकथेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुरस्कार प्रदान करून रांजणकरांच्या कार्याचा गौरव केला. 'अ-पूर्व चित्रलेणी' व  'वॉल्ट डिस्नी' या पुस्तकांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. त्यांचे ‘गर्भश्रीमंत’ हे नाटक त्याकाळी खूपच गाजले होते.
 
== '''कौटुंबिक पार्श्वभूमी''' ==
रांजणकरांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलाचे नाव प्रियदर्शन असून एका मुलीचे ज्योतिष्मती आहे. दुसऱ्या मुलीचे नाव माहित नाही.
 
== '''कारकीर्द''' ==
यशवंत रांजणकर यांनी लेखन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी काही काळ एका बँकेत नोकरी केली. तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यानंतर [[मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात]] ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी [[महाराष्ट्र टाइम्स|महाराष्ट्र टाईम्स]], [[लोकसत्ता]] इत्यादी वृत्तपत्रात काम केले.
 
रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते.
 
==रांजणकरांनी लिहिलेली पुस्तके==