"अर्धांगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो →‎अर्धांगी (१९४०): विभाग जोडला व मजकूर विस्तार केला
ओळ १५:
 
==अर्धांगी (१९४०)==
'''अर्धांगी''' या नावाचा एक बेहतरीन चिरतरुण चित्रपट १९४० साली निघाला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.marathifilmdata.com/chitrapat/ardhangi/|title=दुवा ज्जोडला|last=|first=|date=२० जून २०२०|website=मेटा डेटा डॉट कॉम|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref> कथा, पटकथा आणि संवाद [[प्र. के अत्रे]] यांचे होते तर [[मास्टर विनायक]] चित्रपटाचे दिग्दर्शक व नायक होते. छायाचित्रण [[पांडुरंग नाईक]] यांचे होते तर [[दादा चांदेकर]] हे संगीत दिग्दर्शक होते.
 
=== '''कथासूत्र''' ===
आपली पत्नी आधुनिक असावी, दिसावी असा चित्रपट कथा नायक सत्यवानाचा प्रयत्न असतो. तिला इंग्रजी शिकवायचा त्याचा प्रयत्न करतो पण तो अयशस्वी होतो. मग सुखासाठी तो एका तत्ववेत्त्याच्या पत्नीच्या - अरुंधतीच्या - मोहात पडतो. पण हेप प्रेम, त्याचा दिखावा बेगडी आहे, हे उमजून येताच तो घरी परतून येतो. या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीबरोबरच ‘‘घर की रानी” ही हिन्दी आवृत्तीही प्रदर्शित झाली.
 
=== कलावंत ===
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्धांगी" पासून हुडकले