"वाणिज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
साचा
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Shaniwarwada in late 1800s.jpg|thumb|right|250px|[[पुणे|पुण्यातील]] [[शनिवारवाडा|शनिवारवाड्याजवळचा]] बाजार (प्रकाशचित्र काळ: इ.स.च्या १९ व्या शतकाचा उत्तरार्ध)]]
'''वाणिज्य''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Commerce'', ''कॉमर्स'' ;) ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य [[भांडवलवाद|भांडवलवादी]] व अन्य काही [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रीय]] व्यवस्थांचा मूलाधार आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वाणिज्य" पासून हुडकले