"रघुनाथ जगन्नाथ सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली |
No edit summary |
||
ओळ १:
'''रघुवीर सामंत''' (जन्म:
== जीवन व कार्य ==
रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. वाई, भिवंडी, डहाणू, कल्याण, धुळे, पुणे, ठाणे
इ.स. १९३३ साली रघुवीर सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरु केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरु केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक
इ.स. १९३४च्या जानेवारी महिन्यात सामंतांनी 'पारिजात' मासिक
कोल्हापूरच्या एस.एम.टी.टी.(Shri Maharani Tarabai Govt. College of Education) महाविद्यालयातून सामंतांनी अध्यापनक्षेत्रातील पदवी मिळवली होती. इ.स. १९३८ ते १९५० या काळात त्यांनी गिरगावातील 'चिकित्सक हायस्कूल' मध्ये शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९४१ साली त्यांनी 'चिरंजीव' या
== लेखन ==
पस्तीस वर्षात सामंतांनी शब्दचित्रे, स्वभावचित्रे, लघुनिबंध, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, गीते, बालगीते, अभिनयगीते, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. 'ज्ञानपारिजात' या विज्ञानकोशाची केलेली निर्मिती हे रघुवीर सामंतांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेले उल्लेखनीय काम होते.
हृदय हा रघुवीर सामंत यांचा पहिला व्यक्तिचित्रणसंग्रह. त्याकाळी व्यक्तिचित्रणांना शब्दचित्रे म्हणत. या संग्रहाचे चार अंतर्गत विभाग असून त्यांत १२ चित्रणे आहेत. या संग्रहात व्यक्तिचित्रांबरोबर व्यक्तिप्रधान कथाही आहेत. या शब्दचित्रांपैकी 'सुभान्या' हे व्यक्तिचित्रण अतिशय गाजले होते. सन १९३५ ते १९५५ याकाळात त्यांच्या लेखनावर त्यांच्या अध्यापन व्यवसायाचा प्रभाव आहे. आदर्शवादी, बोधवादी व कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या 'ह्रदय'मधील कथा वास्तववादी व सोज्वळ आहेत.
== रघुवीर सामंतांनी प्रकाशित केलेले साहित्य ==
Line २२ ⟶ २४:
! width="10%"| प्रकाशन वर्ष
|-
|अमर विश्व साहित्य||कथा||अनुवादित बालसाहित्य||इ.स. १९६२
|वाळूतील पाउले||कथाशब्दचित्रे||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९३४▼
|-
|
|-▼
|आदर्श कृषीवल||चरित्र||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९४४▼
|-
|आपले व्यक्तित्व|| ||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९५९▼
|-
|
|-
|आम्ही खेडवळ माणसं||ग्रामीण जीवनावरील कादंबरी||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९४८
|-
|उपकारी माणसे (खंड १- प्रवासातील सोबती)||पत्रात्मक कादंबरी||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९३८
Line ३२ ⟶ ४२:
|उपकारी माणसे (खंड ३- आकाशगंगा)||मिश्र कादंबरी||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९३८
|-
|
|-
|
|-
|मसालेवाईक प्राणी - पहिले सात||स्वभावचित्रे||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९४०▼
|-
|
|-
|
|-
|टाॅम सायरची साहसे||कथासंग्रह||अनुवादित बालसाहित्य||||इ.स. १९५७
|-
|तांडा||कथासंग्रह||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९४६
|-
▲|गीतज्योती||मुलांसाठी अभिनय गीते||मराठी||अमरज्योती वाङमय||इ.स. १९४४
|-
|-
|जलदेवतेचा न्याय||संपादित बालसाहित्य ||मराठी || ||इ.स. १९४३-४४
▲|आदर्श कृषीवल||चरित्र||मराठी||पारिजात प्रकाशन, मुंबई||इ.स. १९४४
|-
|
|-
|मडक्यातील न्याय||संपादित बालसहित्य ||मराठी || ||इ.स. १९४३-४४
|-
|
|-
▲|आम्ही खेडवळ माणसं||ग्रामीण जीवनावरील कादंबरी||मराठी||अमरज्योती वाङमय, मुंबई||इ.स. १९४८
|-
|
|-
|माॅबी डिकचा राक्षस||ानुवादित बालकादंबरी ||मराठी || ||इ.स. १९६२
|-
|मृगजळातील वादळे||कथा-निबंध||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९५६
|-
|
|-
|
|-
|
▲|-
▲|आपले व्यक्तित्व|| ||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९५९
|-
|व्यवहारचतुर कसे व्हावे?|| || ||मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५९
|-
|सुरंगीची वेणी||रूपांतरित रशियन कथा||मराठी||भारतगौरव ग्रंथमाला, मुंबई||इ.स. १९३५
|-
|हृदय||व्यक्तिचित्रणसंग्रह ||मराठी || ||इ.स. १९३२
|-
|ज्ञानपारिजात (परडी १ ली), मी अनंत विश्वाचा रहिवासी||कोश||मराठी||अमरज्योती वाङ्मय, मुंबई||इ.स. १९६२
|