"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अंतर्गत गतिवर्धन
कालावधी विस्तार आणि दुसरा अणुशक्ती परित्याग
ओळ ९९:
राजकरणात सुध्दा एका संक्रमणाची सुरूवात झाली. [[इ.स. १९८३]] च्या जर्मनीतील निवडणूकीनंतर ''दि ग्रीन्स पक्षाचा संसदेत प्रवेश'' झाल्यानंतर एका पार्टीने तातडीच्या [[अण्विक परित्याग|अण्विक परित्यागाची]] मागणी केली. [[चेर्नोबिल दुर्घटना|चेर्नोबिलच्या अण्विक दुर्घटनेनंतर]] डावा पक्ष जर्मन-सामाजिक-जनता पार्टी, जी पुर्वी अणुऊर्जेचे समर्थन करत होती, तो पक्ष तसेच संघटनांनी अण्विकशक्ती-परित्यागाचे समर्थन केले, यासाठी दि ग्रीन्स पक्ष आणि त्याचा विरोधी पक्ष जर्मन-सामाजिक-जनता पार्टी हे १० वर्षांनंतर अण्विकशक्ती-परित्यागाच्या ठरावासाठी एकत्र आले. अणुऊर्जेच्या विरोधातून फक्त अण्विकशक्ती-परित्यागाच झाले नाही तर, एका नवीन [[ऊर्जानीति|ऊर्जानीतिची]] पण मागणी झाली. एका बाजूला जर्मन-सामाजिक-जनता पार्टी संचालित काही राज्यांमध्ये अणुऊर्जा केंद्र बंद करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र पुराणमतवादी-उदारमतवादी जर्मन सरकारने आपले अणुउर्जाशी मैत्रीचे धोरण कायम ठेवले. वास्तवात [[इ.स. १९८०]]<nowiki/>च्या दशकाच्या शेवटी नुतनीकरणक्षम ऊर्जेचे समर्थन करणाऱ्या उपायांची स्थापना झाली. नियोजित-ऊर्जा-संक्रमणामध्ये सर्वात महत्वाचे पाऊल ठरले ते [[इ.स. १९९०]] साली [[पारेषण-संलग्न विजे संबंधीच्या नियम|पारेषण-संलग्न विजे संबंधीच्या नियमाचा]] ठराव, जो दोन्ही राजकारण्यांनी [[माथिआस एन्गेल्सबेर्गर]] (''ख्रिश्चन-समाजवादी पक्ष - CSU''), [[वोलफ्सगान्ग डानियल्स]] (''दि ग्रीन्स'' पक्ष) [[जर्मन संसद|जर्मन संसदेत]] समाविष्ट केले आणि प्रचंड बहुमताने (''CDU- ख्रिश्चन-लोकशाहीवादी पक्ष /CSU, SPD, Grüne विरूध्द FDP- स्वतंत्र-लोकशाहीवादी पक्ष'') स्वीकारले गेले.

===== लाल-हिरव्या अंतर्गत गतिवर्धन =====
जर्मन नियोजित-ऊर्जा-संक्रमणाला एक स्पष्ट गतिमान चालना [[लाल-हिरवे]] (''Red-Greens alliance'' ) यांच्या युतीमधून मिळाली (''१९९८-२००५, [[श्र्योडर मंत्रीमंडळ १]] आणि [[श्र्योडर मंत्रीमंडळ २]]''). [[युती करार|युती करारामध्ये]] वीज वापरावर [[पर्यावरण कर]] लागू करणे, [[१,००,०००-छते-योजना]] आणि याचा परिणाम म्हणून [[जर्मन-नविनीकरणक्षम ऊर्जास्त्रोत कायदा]] (''EEG-एरनॉयबारं एनर्गी गेझेट्स''), तसेच नियोजित-ऊर्जा-संक्रमणाच्या अनेक मुळ घटकांपैकी एक कायद्याने मंजूर केलेले अण्विकशक्ती परित्याग हे सर्व पारित केले गेले आणि शेवटी [[इ.स. २०११]] पर्यंत योग्य अधिकार म्हणून अंमलात आणले. याच बरोबर [[ऊर्जा मिश्रण प्रकटीकरण|ऊर्जा मिश्रण प्रकटीकरणाचे]] परिवर्तन झाले. नविनीकरणक्षम-ऊर्जेचा वाटा [[इ.स. १९९९]] मधील २९ दशअब्ज वॅट-तास (''TWh'') वरून [[इ.स. २०१४]] सालच्या १६१ दशअब्ज वॅट-तास (''TWh'') पर्यंत वाढला, तर अणु शक्ती केंद्रातील वीज निर्मिती [[इ.स. २००७]] सालच्या १७० दशअब्ज वॅट-तास (''TWh'') वरून ९७ दशअब्ज वॅट-तास (''TWh'') इतकी कमी झाली, आणि कोळसा विद्युत उत्पादन २९१ दशअब्ज वॅट-तास (''TWh'') वरून २६५ दशअब्ज वॅट-तास (''TWh'') इतके खाली आले. याशिवाय या युती मुळे पुनरुत्पादीत स्त्रोतांबद्दल जागरुकता निर्माण झाली. पुर्वीच्या जर्मन सत्ताधारी काळे-पिवळे यांच्या युतीच्यावेळेस जी नविनीकरणक्षम-ऊर्जा ही वीज निर्मिती केंद्रांसाठी पुरक मानली जात असे, तीचतोच लाल-हिरवे (''Red-Greens alliance'') यांच्या युतीच्या काळात मोठ्या प्रमाणात त्या काळातील परिस्थितीला चांगला पर्याय मानला गेला, जो जिवाश्म-अण्विक ऊर्जा उत्पादनाची २१व्या शतकात जागा घेणार होता.

सद्यकालीन नियोजित-ऊर्जा-संक्रमण ही संकल्पना जी जिवाश्म-अण्विक ऊर्जा ऐवजी नविनीकरणक्षम ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जा निर्मिती करण्याच्या परिवर्तनाबद्दल आहे तिला आजचे स्वरूप नक्कीच [[इ.स. २००२]] साली प्राप्त झाले: १६ फेब्रुवारी २००२ रोजी '''बर्लीन''' मध्ये ''नियोजित-ऊर्जा-संक्रमण – [[अणुशक्ती परित्याग]] आणि [[पर्यावरण संरक्षण]]'' नावाची एक तज्ञांची परिषद झाली, ही परिषद जर्मन [[पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि अण्विकशक्ती सुरक्षा मंत्रालय|सरकारच्या पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि अण्विकशक्ती सुरक्षा मंत्रालयाने]] आयोजित केली होती. अद्याप त्यावेळी पुराणमतवादी आणि उदारमतवादी यांच्या बाजुने ''नियोजित-ऊर्जा-संक्रमण'' हे फायदेशीर ध्येय म्हणून स्वीकारले नव्हते, तथापि इ.स. २००० च्या दशकात सामाजिक पक्षांचे सुध्दा नियोजित-ऊर्जा-संक्रमणाला असलेला विरोध मोडून टाकला गेला, तरी [[इ.स. २०१०]] मध्ये [[मेर्केल मंत्रीमंडळ २]] च्या जर्मन [[अणु-विद्युत केंद्रांचा आजीवन विस्तार|अणु-विद्युत केंद्रांच्या आजीवन विस्ताराच्या]] अंमलबजावणीला भविष्यात निलंबित केले गेले होते.

===== कालावधी विस्तार आणि दुसरा अणुशक्ती परित्याग =====
[[फुकूशिमाची अण्विक दुर्घटना|फुकूशिमाच्या अण्विक दुर्घटनेनंतर]] ही सुधारणा झाली: ३० जुन २०११ रोजी संसदेतील मत नोंदणीनुसार ''CDU/CSU, SPD, FDP''{{मराठी शब्द सुचवा}} आणि दि ग्रीन्स यांच्या संमतीने „''अणु ऊर्जा कायद्यातील बदलासंबंधी १३ वे बील''” पारित केले गेले, ज्यानुसार अणु-ऊर्जा वापराच्या बंदीचे नियमन केले. खासकरून आठ अणुविद्युत केंद्रांचे परवाने रद्द केले, उरलेल्या नऊ अणुविद्युत केंद्रांचा चलन कालावधी तात्पुरता रद्द केला गेला: शेवटचे अणुविद्युत केंद्राचे नियोजित निलंबनचे साल इ.स. २०२२ हे आहे. याबरोबर जर्मनी वास्तविक पुर्वस्थितीत आले, जे [[इ.स. २०००]] साली लाल-हिरवे (''Red-Greens alliance'' ) यांच्या युतीच्या काळात सहमत केले होते. लाल-हिरवे (''Red-Greens alliance'' ) यांच्या युतीच्या अणुशक्ती परित्यागाच्या दिशेने आणखिन ८ अणुभट्टी-चलन वर्षे होती, अंतिम अणुशक्ती परित्यागाचे वर्ष सुध्दा इ.स. २०२२ हेच राहीले.

याचसोबत सर्व मुख्य जर्मन पक्षांनी नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे समर्थन केले, तरी पुढे अवलंबणाच्या पध्दतीबाबत आणि प्रक्रियेच्या गतीबाबतच्या मतभेदांचे वर्चस्व राहीले. हे दुसरे अणुशक्ती परित्यागाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड दखल घेतली गेली, ज्यातून जर्मन भाषेतील Energiewende (नियोजित-ऊर्जा-संक्रमण) ही संकल्पना प्रसिध्द झाली, आणि दरम्यान इंग्रजी भाषेतील [[जर्मनवाद|जर्मनवादाचा]] प्रवेश झाला.

== नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे ध्येय ==