"नानासाहेब इंदिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==1] - नानासाहेब इंदिसे राष्ट्रिय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडि...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
ओळ ३४:
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कर्मविर दादासाहेब गायकवाड ते एन.शिवराज यांच्या नंतर गल्ली ते घराघरा पर्यंत वाटला गेला.जो,तो उठतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव अन निळे निशाण घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पुढे अबकड लावुन संघटना तयार करून पुढारपणाच्या नावाखाली आपल पुढारपण आणि आपल्या घराची व्यवस्था कशी होईल या प्रवृत्तीने वागायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेगणिक आंबेडकरी जनतेवर, मायभगिनींनीवर, मागासवस्त्यांवर, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.अन्याय,अत्याचार झाल्यानंतर पुढारी अश्रु पुसावयास जातात परंतु त्यांचे मुळ शोधत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने प्रमाणे ‘‘माझा समाज सत्तास्थानी व सत्ताधारी असला पाहिजे’’ या उलट आज पुढा-यांची दशा झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संकल्पनेचा विसर पडुन ते आज शिवसेना,बि.जे.पी.चे स्वप्न साकार करावयास निघालेत या सारखी दुर्देवाची बाब कोणती ? मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिध्दांत अन संकल्पना हे प्रात्यक्षिक वास्तव्यात आणावयाचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी‘‘नेता छोडो समाज जोडो !’’हे अभियान सुरू केले आहे.समाज जागृत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे.समाजात एकसंघ खंबीर नेतृत्व नसल्याने समाज दिषाहिन झालेला आहे.‘‘ नेत्यांचे ऐक्य करण्या ऐवजी समाजाचे ऐक्य व्हावे ’’ हाच खरा उद्येश असल्याने या पक्ष स्थापने मागची नानासाहेब इंदिसे यांनी आपली भुमीका स्पष्ट करताना रिपब्लिकन पक्ष एक व्हावा.हीच भुमिका पक्ष स्थापनेमागची होती आणि आजही त्या भुमिकेवर मी ठाम आहे.मला अध्यक्षपदाचा हव्यास मुळीच नाही.म्हणुनच मी कुमारसेन बौध्द (दिल्ली) यांना अध्यक्ष केले होते.परंतु दुर्देवाने ते या कामी सपशेल अपयशी ठरले.ऐक्यासाठी मी आर.पी.आय.नेते रामदासजी आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,बाळासाहेब आंबेडकर,व इतरही लहाणमोठया गटनेत्यांषी बोललो चर्चाकेल्या परंतु त्यातुन ऐक्य काही घडुन आले नाही.मी आठवले व कवाडे सरांना दिल्ली येथील बैठकीत सांगीतले निदान तिघे तरी आपण प्रथम एकत्रीत येऊ परंतु तांत्रीक कारणे पुढे करून या नेत्यांनी या ऐक्याला फाटा दिला.मी नामवंत आंबेडकरी कलावंत यांच्या माध्यमातुन नागपुर,पुणे,भिमा कोरेगांव, महाड,मुंबई,ठाणे,औरंगाबाद,दिल्ली,अहमदाबाद,सुरत,बडोदा इत्यादी शहरांमध्ये मेळावे आयोजीत करून जनतेला हाक दिली.जनतेलाही ऐक्य हवे आहेपरंतु जनतेत नेत्यांचीच विश्वासार्हता कमी झालेली आहे.कारण अनेक वेळा ऐक्यफुटणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उद्यिष्ट साध्य करता आले नाही.याची खंत माझ्या सहित देशातील तमाम आंबेडकरी समाजाला आहे.आम्ही एकत्रीत आलो तर बहुजन समाजही आमचे बरोबर एकत्रीत येईल.तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल.मी आशावादी आहे आणि निश्चयी सुध्दा आहे.म्हणुन मला आशा आहे की एक दिवस इतर पक्षाच्या चाक-या सोडुन नेते नक्कीच एकत्र येतील.तेव्हाएका डोळयात बुध्दांची शांती तर दुस-या डोळयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिमक्रांती तेवत ठेवा.तसेच बुध्दधम्माचे अन बावीस प्रतिज्ञांचे पालन करून बुध्दविहारात एकत्रीत बसुन लोकशाही प्रमाणे आम्हास या देशाची शासनकर्ती जमात बनावयास पाहीजे असा आपण सम्यक संकल्प केला पाहिजे.
आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल.
 
=== 3] !!! महापुरूषांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेने सदवर्तनाने अस्मितेची ज्योत सतत तेवत ठेवा !!! ===
महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल. .
!!! महापुरूषांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेने सदवर्तनाने अस्मितेची ज्योत सतत तेवत ठेवा !!!