"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? मोठा मजकुर वगळला ? दृश्य संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृष्य संपादन: बदलले
ओळ ५:
===कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान===
 
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतातह्याच जिल्ह्यामध्ये आहेत- तसेच वऱ्हाड प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये असून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पाकिस्तान मधल्या काही भागात असल्याचे नमूद आहे. यावर सखोल संशोधन न झाल्यामुळे हे आपल्या जमतीला ज्ञात नाही. हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.
 
 
ओळ २१:
तसेच अमरावती जिल्ह्याला लागून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
 
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरु आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे. असे असले तरी देखील त्याबद्दल ठोस पुरावे हे मानव वंश शास्रानुसार सिद्ध करता आले नाही. त्यामुळे कदाचित इकडे जोडण्यात येणारा संदर्भ हा ग्राह्य धरला जाईलच असे नाही. कदाचित तो सर्रास संबंध जोडण्यासाठी सुद्धा असू शकतो.
 
===संकलकाचे निवेदन===
 
आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये  नसून संपूर्ण महाराष्ट्रात असून पाकिस्तान मधल्या काही भागात असल्याचे नमूद आहे'. कारण सह्याद्री मध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती या इतर कोळी लोकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत, आणि याच वेगळ्या असणाऱ्या बाबी त्यांना इतर कोळी या सबबी पासून अंतर दर्शवितात. त्यामुळे बोगस लोकांनी उगाच आपल अस्तित्व दाखविण्यासाठी आता विकीपेडिया सारख्या माहिती स्रोतांना सुद्धा टार्गेट करायचं ठरवल आहे. याबद्दल कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.
 
==उपजीविका व व्यवसाय==