"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
* चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या हस्तलिखिताचा [[इ.स. १९०५]] साली शोध लागला व डॉ. शामाशास्त्री या जगद्विख्यात संस्कृत भाषातज्ज्ञाने त्याचा [[इ.स. १९१५]] साली इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला. तो शामाशास्त्रींचा भाष्यासह उपलब्ध आहे. या विषयावरील राधाकृष्णन पिल्ले यांचे 'कॉरपोरेट चाणक्य' हेही पुस्तक प्रसिद्ध आहे.
* आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे [[न.वि. गाडगीळ|काका गाडगिळांनी]] ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे.
* कौटिलीय अर्थशास्त्र प्रदीप (लेखक - गोविंद गोपाळ टिपणीस)
* चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर)
* चाणक्य विष्णुगुप्त (नाटक, [[गो.पु. देशपांडे]]))
* दूरचित्रवाणीवर 'चाणक्य' नावाची एक मालिका होती (८-९-१९९१ ते ९-८-१९९२); मालिकेवे लेखन, दिग्दर्शन आणि तिच्यातले चाणक्याचे काम [[चंद्रप्रकाश द्विवेदी]]ने केले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर इतकी बिंबली होती की अनेकांनी तिच्यानंतर हिंदी मालिका पाहणे बंद केले.
* अभिनेता [[मनोज जोशी]] हिंदी-मराठी नाटकांत काम करतात. त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेल्या चाणक्य ह्या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे.
* नीरज पाण्डेय यांचा 'चाणक्य' नावाचा हिंदी चित्रपट आहे, त्यात चाणक्याची भूमिका [[अजय देवगण]] यांनी केली आहे.
* दूरचित्रवाणीवर ११ मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१२ या काळात चंद्रगुप्त मौर्य नावाची हिंदी मालिका सुरू होती. तिच्यात चाणक्याचे काम मनीश वाधवा याने केले होते.
* चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली. नाटकाचा मराठी अनुवाद [[अंजली पर्वते]] यांनी केला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले