"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
महाराष्ट्र नाटक मंडळीने 'कमला' हे सामाजिक नाटक केले; तेही खूप नावाजले गेले. त्यावेळी अप्पा टिपणीस यांनी पुनर्विवाह केला होता. त्याबद्दल त्यांना एकाच वेळी लोकांच्या कौतुकाला आणि उपहासाला व टीकेला तोंड द्यावे लागले. त्यांचे 'संगीत प्रेमसंन्यास' हे तिसरे नाटक रंगभूमीवर आले, पण मंडळींच्या अंतर्गत भांडणांमुळे अप्पांना कंपनी सोडावी लागली.
 
तेअप्पा टिपणीस बाहेर पडले त्यावेळी काका रानडे, [[चिंतामणराव कोल्हटकर]], त्र्यंबकराव प्रधान, कंपनीत नायिकेची भूमिका करणारे देखणे नट [[वामनराव पोतनीस]] आणि [[विष्णुपंत औंधकर]] हेही बाहेर पडले. त्यानंतर अप्पांनी 'भारत नाट्य मंडळी' काढली. तिच्यासाठी स्वत:च 'मत्स्यगंधा' नावाचे नाटक लिहिले. नाटकात भीष्माच्या भूमिकेत अप्पा असत, आणि नाटकाचे दिग्दर्शनही त्यांचेच होते.
 
त्या काळात अनेक नट काम सोडून जात आणि नाटक कंपनी बंद पडे. भारत नाटक कंपनीचेही असेच झाले. सन १९1६च्या सुमारास ती बंद पडली; त्यांच्याबरोबर काम करणारे नटही सोडून गेले. तेव्या अप्पांनी 'आर्यावर्त नाटक कंपनी' सुरू केली. कंपनीसाठी अप्पांनी शिवाजीच्या जीवनावरचे 'चंद्रग्रहण' नावाचे नाटक लिहिले. मोहन पालेकर, म्हापसेकर आदी नव्या नटांनी घेऊन ते या नाटकाचे प्रयोग करू लागले. हीही कंपनी काही काळातच बंद पडली, आणि अप्पांनी त्यापुढे फक्त नाटककार म्हणूनच राहायचे ठरवले. पण ते साध्य झाले नाही.
[[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकर]] यांना नाटककार बनवण्यात अप्पांची मोठीच मदत झाली. केळकरांचे 'तोतयाचे बंड' रंगभूमीवर आणण्यापूर्वी अप्पांनी प्रयोगाच्या दृष्टीने केलेल्या मोलाच्या सूचना, आणि नाटक प्रत्यक्ष लिहून झाल्यावर प्रेक्षकांच्या नजरेने त्यावर केलेले संस्करण यांचा [[न.चिं केळकर|तात्यासाहेबांना]] मोठाच फायदा झाला. नाटकात अप्पा टिपणीस हे [[नाना फडणवीस|नाना फडणविसांच्या]] भूमिकेत होते. त्यांची भूमिका म्हणजे त्यांच्या अभिनयकुशलतेची परमावधी होती.
 
[[ललितकला नाटक कंपनी]]तील [[केशवराव भोसले]] यांनी अप्पा टिपणिसांना 'शहा शिवाजी' नावाचे संगीत नाटक लिहून दिले. नाटकातील काही पदे अप्पांनी, काही [[मामा वरेरकर]]ांनी, तर काही [[बाबूराव पेंडारकर]] यांनी रचली होती. या नाटकासाठी टिपणिसांनी पुण्यातील बाबासाहेब घोरपडे यांच्याकडील ऐतिहासािक पुस्तकांचा संग्रह वाचून काढला आणि आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली अंगरखे, पगड्या शिवून घेतल्या. अप्पांनी बेतलेले हे कपडे पुढे कित्येक वर्षे, बहुधा आधुनिक काळातही नाटकांत आणि चित्रपटांत वापरले जात आहेत.
तोतयाचे बंड या नाटकानंतर अप्पा टिपणिसांनी [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर|श्री.कृ. कोल्हटकरांचे]] वधूपरीक्षा रंगभूमीवर आणले.
 
[[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकर]] यांना नाटककार बनवण्यात अप्पांची मोठीच मदत झाली. केळकरांचे 'तोतयाचे बंड' रंगभूमीवर आणण्यापूर्वी अप्पांनी प्रयोगाच्या दृष्टीने केलेल्या मोलाच्या सूचना, आणि नाटक प्रत्यक्ष लिहून झाल्यावर प्रेक्षकांच्या नजरेने त्यावर केलेले संस्करण यांचा [[न.चिं. केळकर|तात्यासाहेबांना]] मोठाच फायदा झाला. नाटकात अप्पा टिपणीस हे [[नाना फडणवीस|नाना फडणविसांच्या]] भूमिकेत होते. त्यांची भूमिका म्हणजे त्यांच्या अभिनयकुशलतेची परमावधी होती.
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==
=== पौराणिक===
* जरासंध (१९१६)
* नारद
* मत्स्यगंधा (१९१३)
* राधामाधव (१९१४)
 
तोतयाचे बंड या नाटकानंतर अप्पा टिपणिसांनी [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर|श्री.कृ. कोल्हटकरांचे]] वधूपरीक्षा रंगभूमीवर आणले. या नाटकात नायिकेचा विहिरीत उडी मारण्याचा प्रसंग होता. तिने उडी मारल्यावर झालेला धप्पकन आवाज होई. उडीनंतर वर उसळलेले पाणी पुढच्या रांगेतील प्रक्षकांच्या तोंडावर पडे.
===ऐतिहासिक===
* चंद्रग्रहण (१९१८)
* दख्खनचा दिवा (१९३६)
* नेकजात मराठा
* राज्यारोहण
* शहाशिवाजी (१९२५)
* शिक्काकट्यार (१९२७)
* शिवाजीला शह (१९३३)
* संगीत नेकजात मराठा
 
अप्पा टिपणिसांची बहुतेक नाटके लोकप्रिय झाली, कमीअधिक प्रमाणात चालली. नाटके लिहिणे ती बसवणे, रंगभूमीवर आणणे, हैशी नटांना अभिनय शिकवणे, नाट्यसंस्था काढणे, ती बुडली तर नवीन काढणे हे सर्व अप्पांच्या रक्तातच होते. मराठी नाट्यसृष्टीची पुढे जी भरभराट झाली तिचा पाया अप्पा टिपणीस यांच्यासारख्या नाटकवेड्या कलावंतांनी घातला.
===सामाजिक===
 
* आशानिराशा (१९२३)
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==
* कमला (१९११)
* आशानिराशा (सामाजिक,१९२३)
* राजरंजन (१९२५)
===* कमला (सामाजिक===,१९११)
* स्वस्तिक बॅंक (१९३२)
* चंद्रग्रहण (ऐतिहासिक,१९१८)
* जरासंध (पौराणिक,१९१६)
* दख्खनचा दिवा (ऐतिहासिक,१९३६). हे अप्पांनी लिहिलेले अखेरचे नाटक; याचे प्रयोग मुंबईच्या 'चित्तरंजन नाटक समाजा'ने केले.
===* नारद (पौराणिक===)
* संगीत नेकजात मराठा (ऐतिहासिक)
* मत्स्यगंधा (पौराणिक,१९१३)
* राजरंजन (सामाजिक,१९२५)
* राज्यारोहण (ऐतिहासिक)
* राधामाधव (पौराणिक,१९१४)
* संगीत शहा शिवाजी (ऐतिहासिक,१९२५)
* शिक्काकट्यार (ऐतिहासिक,१९२७)
* शिवाजीला शह (ऐतिहासिक,१९३३)
* स्वस्तिक बॅंक (सामाजिक,१९३२)
 
==य.ना. टिपणिसांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील त्यांनी अभिनीत केलेल्या पात्राचे नाव==
ओळ ६१:
* लोकशासन (यज्ञेश्वर)
* वधू परीक्षा (धुरंधर)
* शहा शिवाजी (?)
* शहाशिवाजी (?)
* [[सवाई माधवराव]] यांचा मृत्यू ([[नाना फडणीस]])