"केअरटेकर, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५७:
#१९९५ मध्ये "''आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन स्पेशल विझुअल एफेक्टस''" हा एम्मी पुरस्कार जिंकला. केयरटेकर ह्या भागाने त्याच्या [[स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन|स्टार ट्रेक डिप स्पेस नाईन]] मालिकेतील "''[[द जेम हडार (स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन मालिका)|द जेम हडार]]''" या एका प्रतिद्वंदी भागासोबत याच वर्गात नामांकनासाठी दाखल केली, पण शेवटी यास त्याने मात दिली. हा एम्मी पुरस्कार दृष्टी विषयक परिणामांच्या कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
#१९९५ मध्ये "''आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन कॉस्ट्युम डिझायीन फॉर अ सिरीज''" ह्या एम्मी पुरस्कारासाठी रॉबेर्ट ब्लॅकमॅन नामांकित झाला होता. रॉबेर्ट ब्लॅकमॅनला व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागातल्या वेषभूषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेतील असलेला वेषभूषेत खास कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
#१९९५ मध्ये "''आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन म्युसिक कॉंपोझिशन फॉर अ सिरीज''" ह्या एम्मी पुरस्कारासाठी जे चाट्टावे नामांकित झाला होता. जे चाट्टावेला व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागासाठी केलेल्या Music Compostion साठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेसाठी केलेल्या Musicसंगीत Compositionरचने बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
#१९९५ मध्ये ''"आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन Hairstyling फॉर अ सिरीज"'' ह्या एम्मी पुरस्कारासाठी व्हॉयेजर मालिकेतील सर्व Hairstylistsकेशरचनाकार आणि Hairकेस Designerडिझाइनर नामांकित झाले होले. त्या सर्व लोकांना व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागातल्या केशभुषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेत कलाकारांवर केलेल्या केशभुषेच्या खास कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
 
===व्हीडीओ कॅसेट आणि डीव्हीडी आवृत्ती===