"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
 
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली. २०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.[[इंडोनेशिया]] हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
 
== प्रशासकीय विभाग ==
बाली हा प्रांत आठ विभाग आणि प्रत्येकी राजधानी असा विभागण्यात आला आहे. ती माहिती क्षेत्र आणि लोकसंख्येसह-
{| class="wikitable sortable"
!नाव
!राजधानी
!क्षेत्र किमी²
मध्ये
!लोकसंख्या
२०००च्या
 
जनगणनेनुसार
!लोकसंख्या
 
२०१०च्या
 
जनगणनेनुसार
!लोकसंख्या
२०१५च्या
 
जनगणनेनुसार
!मानवी विकास निर्देशांक
२०१४ चा अंदाज
|-
|देनपसार शहर
|देनपसार
|१२७.७८
|५,३२,४४०
|७,८८,५८९
|८,७९,०९८
|०.८१६ (खूप जास्त)
|-
|बाडुंग विभाग
|मंगुपुरा
|४१८.५२
|३,४५,८६३
|५,४३,३३२
|६,१५,१४८
|०.७७९(जास्त)
|-
|बांगली विभाग
|बांगली
|४९०.
|१,९३,७७६
|२,१५,३५३
|२,२२,४७४
|०.६५७ (मध्यम)
|-
|बुलेलेंग विभाग
|सिंगराजा
|१३६४.७३
|५,५८,१८१
|६,२४,१२५
|६,४५,८९३
|०.६९१ (मध्यम)
|-
|गिअन्यार विभाग
|गिअन्यार
|३६८.००
|३,९३,१५५
|४,६९,७७७
|४,९४,७२९
|०.७४२ (जास्त)
|-
|जेंब्राना विभाग
|नेगारा
|८४१.८०
|२,३१,८०६
|२,६१,६३८
|२,७१,४२३
|०.६८६(मध्यम)
|-
|करंगसेम विभाग
|अमलपुरा
|८३९.५४
|३,६०,४८६
|३,९६,४८७
|४,०८,४८७
|०.६४०(मध्यम)
|-
|क्लुंगकुंग विभाग
|सेमारापुरा
|३१५.००
|१,५५,२६२
|१,७०,५४३
|१,७५,५७३
|०.६८३(मध्यम)
|-
|तबनान विभाग
|तबनान
|८३९.३०
|३,७६,०३०
|४,२०,९१३
|४,३५,७५३
|०.७२६ (जास्त)
|-
|एकूण
|
|५७८०.०६
|३१,४६,९९९
|३८,९०,७५७
|४१,४८,५८८
|०.७२४ (जास्त)
|}
 
== अर्थव्यवस्था ==
Line ५१ ⟶ १५५:
 
१९६३ मध्ये बाली बीच नावाचे हॉटेल सनुर येथे सुकारपो द्वारे बांधण्यात आले आणि तेव्हा पासूनच येथील पर्यटन क्षेत्राला वाव मिळाला ,या आधी संपूर्ण बेटावर फक्त ३ हॉटेल होती. हळू हळू संपूर्ण बाली मध्ये हॉटेलच्या बांधकामाची कामे सुरू झाली. १९७० मध्ये गुराह राय आंतरराषट्रीय विमानतळ झाले आणि पर्यटक आणखीनच वाढलेत.बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत.२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल ॲंड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, [[ग्रीस]] नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
 
== वाहतूक ==
 
== लोक ==
 
==संस्कृती==
Line ५७ ⟶ १६५:
पेडेंट, लिगोंग, बासिस, टोपेंग,बरोंग,गोंग किबार आणि केकेक (माकडांचे नृत्य) या इथल्या प्रसिद्ध नृत्य पद्धती आहेत.
 
=== उत्सव ===
 
वर्षभरात या बेटावर विविध उत्सव साजरे केले जातात,हे उत्सव पारंपरिक कॅलेंडर अनुसार साजरे केले जातात .
हिंदू नववर्ष न्येपी हे वसंत ऋतू मधील एका दिवशी शांतता पाळून साजरे केले जाते.या दिवशी कोणीही घराबाहेर निघत नाही आणि पर्यटकांना सुद्धा आपल्या विश्राम खोलीतच राहायला सांगितले जाते.
 
== खेळ ==
 
== जागतिक वारसा स्थळ ==
 
== चित्रदालन ==
<br />
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले