"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे.१९८०<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=y17MAgAAQBAJ&redir_esc=y|title=Bali: A Paradise Created.|last=|first=|publisher=Tuttle Publishing|year=13 August 2013|isbn=ISBN 9781462900084.|location=|pages=}}</ref> पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथच आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा झाली होती. २०१७ साली ट्रीप अडवाईझर् संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ घोषित केले.<ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://www.nzherald.co.nz/travel/news/article.cfm?c_id=7&objectid=11823142|title="Bali named as best destination in the world by TripAdvisor".|publisher=|year=22 March 2017|isbn=|location=|pages=}}</ref>
 
बाली हा त्या [[प्रवाळ त्रिकोण|प्रवाळ त्रिकोणचा]] भाग आहे, जो सागरी प्रजातीच्या सर्वाधिक जैवविविधतेचा भाग आहे ज्यात मुख्यतः मासे आणि कासवांचा समावेश आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-wDJBQAAQBAJ&redir_esc=y|title=Arguments for Protected Areas: Multiple Benefits for Conservation and Use.|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> युनेस्को [[जागतिक वारसा स्थळ]] असलेली [[सुबक सिंचन व्यवस्था]] <ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://www.abc.net.au/news/2012-06-27/an-balis-subak-world-heritage-listed/4096016|title="World heritage listing for Bali's 'Subak' tradition".|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>बालीचीच आहे.तसेच १० पारंपारिक बालीच्या राजघराण्यांचा राज्यांचा एकसंध संघसुद्धा बालीतीलच आहे ज्यांचं वेगवेगळ्या भागांवर अधिपत्य आहे. हा एकसंध संघ बालीच्या राज्याचा उत्तराधिकारी आहे. ह्या घराण्यांना इंडोनेशियन सरकार मान्यता देत नाही, मात्र ही घराणी डचांच्या शासनाच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत.
 
== इतिहास ==
ओळ २९:
जेव्हा बालीच्या उत्तर किनार्यावर ॲंटोनियो अब्रेयु आणि फ्रान्सिस्को सेर्राओ संचलित पोर्तुगीज मोहिम धडकली, तेव्हा १५१२ साली पहिल्यांदा बालीचा संपर्क युरोपियांशी झाला. १५१२ साली समुद्री मोहिमेत फ्रान्सिस्को रोड्रिगेसच्या तक्त्यात बालीचा नकाशा तयार करण्यात आला. १५८५ साली, एक जहाज बुकित द्वीपकल्पावर पोहोचले आणि काही पोर्तुगीजांना राजा देव अगुंगच्या सेवेत सोडून गेले.
 
== वातावरणभूगोल ==
<br />
== हवामान ==
बाली विषुववृत्तापासून दक्षिणेला केवळ ८ अंशांवर असूनसुद्धा बालीत वर्षभर सम हवामान असते. येथील वार्षिक सरासरी तापमान हे ३०°सेल्सियस इतके असते तर आर्द्रतेची पातळी ८५% इतकी असते.
[[वर्ग:इंडोनेशियाचे प्रांत]]
दिवसा समुद्रसपाटीपासूनच्या कमी अंतरावरील तापमान २० ते ३३°से. एवढे असते, मात्र जसजशी समुद्रसपाटीपासूनची उंची वाढते तसतसे तापमान कमी होते.
 
प्रत्येक वर्षी लेबिहा समुद्रकिनाऱ्यावर जमिनीची धूप होते, ज्यामुळे ७ मीटर (२३ फीट) पर्यंत जमिनीचे नुकसान होते. याला सर्वात वाईट जमिनीची धूप असे म्हटले जाते. हा समुद्रकिनारा १०,००० पेक्षा अधिक भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी वापरायचे आता ते मास्केटी समुद्रकिनाऱ्यावर हलविले आहेत.२०१० च्या पुनरावलोकन अनुसार बाली चा वतावरनिक गुणवत्ता निर्देशांक ९९.६५ होता आणि इंडोनेशिया च्या ३३ प्रंतांमधून बाली ने ३ क्रमांक पटकावला.पर्यटकांच्या अतिरेकामुळे येथील ४०० पैकी २०० नद्या आटल्या आहेत, पर्यटन व्यवसाय इथला मुख्य व्यवसाय देखील आहे,आणि एका संशोधना अनुसार बाली च्या दक्षिणी भागात पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न देखील उदभवू शकतो.
== जैवविविधता ==
<br />
== प्लास्टिकपर्यावरण आणि प्रदूषण ==
प्रत्येक वर्षी लेबिहा समुद्रकिनाऱ्यावर जमिनीची धूप होते, ज्यामुळे ७ मीटर (२३ फीट) पर्यंत जमिनीचे नुकसान होते. याला सर्वात वाईट जमिनीची धूप असे म्हटले जाते. हा समुद्रकिनारा १०,००० पेक्षा अधिक भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी वापरायचे आता ते मास्केटी समुद्रकिनाऱ्यावर हलविले आहेत.२०१० च्या पुनरावलोकन अनुसार बाली चा वतावरनिकवतावरणिक गुणवत्ता निर्देशांक ९९.६५ होता आणि इंडोनेशिया च्या ३३ प्रंतांमधून बाली ने ३ क्रमांक पटकावला.पर्यटकांच्या अतिरेकामुळे येथील ४०० पैकी २०० नद्या आटल्या आहेत, पर्यटन व्यवसाय इथला मुख्य व्यवसाय देखील आहे,आणि एका संशोधना अनुसार बाली च्या दक्षिणी भागात पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न देखील उदभवू शकतो.
 
== प्लास्टिक प्रदूषण ==
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली. २०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.[[इंडोनेशिया]] हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले