"विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
== वैशिष्ट्ये ==
विज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढिलप्रमाणेपुढीलप्रमाणे आहेत –
 
===वस्तुनिष्ठ सत्याचा शोध===
ओळ १९:
वस्तुनिष्ठ निरीक्षणे, प्रयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण.
 
    '''आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'''  च्या सहाय्यानेसाहाय्याने मानवाने '''कम्प्युटरकाॅम्प्यूटर सिस्टम, रोबोटिक सिस्टम''' तयार केलेकेल्या आहेआहेत. '''मोटर कार्स, एरोप्लेन, बुलेट ट्रेन'''ट्रेनमध्ये यामुळेत्यांचा वापर होतो. त्यामुळे प्रवास अधिक जलद झाला आहे. '''विज्षानाधरित रेडिओ, टीव्ही, व्हिडिओव्हीडिओ गेम्स, मोबाईल, इंटरनेट''' यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gkinformation.info/2020/02/Vidnyan-shap-ki-vardan-Vidnyan-shap-ki-vardan-Marathi-nibandh.html|title=Vidnyan shap ki vardan{{!}}Vidnyan shap ki vardan Marathi nibandh|access-date=2020-05-20}}</ref>
 
==कार्ये==
ओळ ४०:
दुसरे उदाहरण एखाद्या नियमाचे घेऊ. उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या गावी बटाटे उकडताना त्रास पडतो हा सर्वांचा अनुभव आहे. तेच बटाटे मुंबईसारख्या शहरात चटदिशी उकडतात. मग डोंगरमाथ्यावर असे का व्हावे? संशोधनाला उद्युक्त करणारी समस्या अशा रितीने निर्माण होते. असे का होते याबद्दल आपल्याला दोनतीन कल्पना सुचू शकतील. उदाहरणार्थ, दोन्ही ठिकाणचे पाणी सारखे नसावे, दोन्ही ठिकाणांच्या उंची सारख्या नसल्याने असे होत असावे इत्यादी. समजा, आपण या दुसऱ्या कल्पनेचा पाठपुरावा करायचे ठरविले व त्याप्रमाणे इतर घटक प्रयोगासाठी समान केले. उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर आपल्याला ही समस्या अशी सोडविता येते ः उंचीचा व वातावरणाच्या दाबाचा अन्योन्यसंबंध आहे. जितकी उंची जास्त तितका दाब कमी. तसेच, वातावरणाच्या दाबाचा व उत्कलनबिंदूचा अन्योन्यसंबंध आहे. जितका दाब कमी तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे जितकी उंची जास्त तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे उंच जागी कमी उष्णता असतानाच पाणी उकळू लागते, पण पाणी उकळले तरी बटाटे उकडत नाहीत, कारण तेवढी उष्णता बटाटे उकडायला पुरेशी पडत नाही. उंच ठिकाणी बटाटे उकडत नाहीत या घटनेचा अर्थ नित्य सृष्टिनियमांच्या साहाय्याने लागला. हे सृष्टिनियम प्रथम अभ्युपगमच होते. पण अवलोकनाने व प्रयोगांनी ते सृष्टिनियम आहेत हे सिद्ध झाले. आपल्या उदाहरणातील उत्तराचा खरेपणा पडताळून पहायचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे उंच ठिकाणी प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवायचे. या रितीने बटाटे चटदिशी उकडतील, कारण कृत्रिमरीत्या कुकरमध्ये दाब वाढविलेला असतो.
 
तिसरे उदाहरण मानसव्यवहाराबद्दलचे आहे. माणूस आजारी पडला म्हणजे त्याला शारीरिक कारणे असतात असे आपण धरून चालतो. पण काही वेळा शरीर सुस्थितीत असतानादेखील माणसांना आजार होतो. या आजाराचे कारण मानसिक असले पाहिजे असा फ्राॅइडने कयास केला. पण या कारणांची रोग्याला जाणीव नसल्याने ही कारणे जाणिवेच्या पलीकडे असलेल्या मनोव्यापारांत शोधली पाहिजेत असाही त्याने कयास केला. या मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅइडनेफ्राॅईडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला. तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद इत्यादिकांवरही या सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला. वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅइडच्याफ्राॅईडच्या अभ्युपगमाला भक्कम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात '''''वैद्यकशास्त्रात''''' महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला. परंतु आजच्या कलयुगातकलियुगात गैरवापर मुळेगैरवापरामुळे विज्ञान शापवरदानाकडून किशापाकडे वरदान ठरतजात आहे .
 
==विज्ञानकथा==
विज्ञानाधारित असून काल्पनिक अश्या अनेक कथा-कादंबऱ्या आहेत. [[भा.रा. भागवत]], [[दा.चि. सोमण]], [[द.पां. खांबेटे]], [[गजानन क्षीरसागर]], [[यशवंत रांजणकर]], डाॅ. [[बाळ फोंडके]], [[चिंतामण श्रीधर कर्वे]], [[अशोक पाध्ये]], सुनील जोगळेकर, [[निरंजन घाटे]], [[जयंत नारळीकर]] आदींनी त्या रंजकतेने लोकप्रिय केल्या.
 
==विज्ञान या विषयावरील पुस्तके==
* विज्ञानवाटा (जोसेफ तुस्कानो)
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विज्ञान" पासून हुडकले