"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १६:
|देखभाल = [[महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ]]
}}
{{मुंबई – पुणेमुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग}}
{{पुणे - मुंबईपुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग}}
 
'''मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग''' (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा [[भारत]] देशामधील सर्वात पहिला [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग [[मुंबई]] व [[पुणे]] ह्या [[महाराष्ट्र]]ातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री]] [[यशवंतराव चव्हाण]] ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही..