"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Flag of Bali.svg|200px|right|अल्ट=ध्वज|बालीचा प्रांतीय ध्वज]]
 
'''बाली''' हा [[इंडोनेशिया]] देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=Penduduk Menurut Wilayah serta Agama yang Dianuthttps://sp2010.bps.go.id/index.php/site/tabel?tid=321&wid=0|title=Penduduk Menurut Wilayah serta Agama yang Dianut|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
 
ओळ ५५:
वर्षभरात या बेटावर विविध उत्सव साजरे केले जातात,हे उत्सव पारंपरिक कॅलेंडर अनुसार साजरे केले जातात .
हिंदू नववर्ष न्येपी हे वसंत ऋतू मधील एका दिवशी शांतता पाळून साजरे केले जाते.या दिवशी कोणीही घराबाहेर निघत नाही आणि पर्यटकांना सुद्धा आपल्या विश्राम खोलीतच राहायला सांगितले जाते.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले