"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे.१९८०<ref>{{स्रोत पुस्तक|title=Bali: A Paradise Created|last=|first=|publisher=Tuttle Publishing|year=13 August 2013|isbn=ISBN 9781462900084.|location=|pages=}}</ref> पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथच आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बैंक समूहाची वार्षिक सभा झाली होती. २०१७ साली ट्रीप अडवाईझर् संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ घोषित केले.<ref>{{स्रोत बातमी|first=|title="Bali named as best destination in the world by TripAdvisor".|publisher=|year=22 March 2017|isbn=|location=|pages=}}</ref>
 
बाली हा त्या प्रवाळ त्रिकोणचा भाग आहे, जो सागरी प्रजातीच्या सर्वाधिक जैवविविधतेचा भाग आहे ज्यात मुख्यतः मासे आणि कासवांचा समावेश आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली सुबक सिंचन व्यवस्था बालीचीच आहे.तसेच १० पारंपारिक बालीच्या राजघराण्यांचा राज्यांचा एकसंध संघसुद्धा बालीतीलच आहे ज्यांचं वेगवेगळ्या भागांवर अधिपत्य आहे. हा एकसंध संघ बालीच्या राज्याचा उत्तराधिकारी आहे. ह्या घराण्यांना इंडोनेशियन सरकार मान्यता देत नाही, मात्र ही घराणी डचांच्या शासनाच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले