"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Bhushi dam.JPG|thumb|पावसाळ्यात भुशी धरण]]
 
'''लोणावळा''' हे भारतातील राज्य महाराष्ट्रातीलमहाराष्ट्रातल्या [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |title= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hindustantimes.com/mumbai-news/pack-your-bags-head-to-lonavla-maharashtra-govt-is-developing-it-as-an-international-tourist-spot/story-CXJmSzZqis1gCggICza2RK.html |title= Pack your bags, head to Lonavla, Maharashtra govt is developing it as an international tourist spot |प्रकाशक=hindustantimes.com |दिनांक=15 June 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.
 
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.
ओळ ९:
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
 
लोणावळा आणि [[खंडाळा]] या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. [[राजमाची]] पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँडॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, [[लोहगड]], [[विसापूर]] किल्ले ही त्यापैकीत्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
 
==इतिहास==
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lonavlaonline.in/city-guide/history-of-lonavala |title=History of Lonavala |प्रकाशक=lonavlaonline.in|दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> १८७१ मध्ये१८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/excursions/lonavala.html |title= Lonavala - Tourist attraction |प्रकाशक= mumbai.org.uk |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==लोकसंख्या==
२०११ च्या२०११च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.census2011.co.in/data/town/802810-lonavala.html |title=Lonavala Population Census 2011 |प्रकाशक=census2011.co.in |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे.
 
==लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे==
 
===खंडाळा===
हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.
 
===राजमाची पॉईंट===
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले