"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Bhushi dam.JPG|thumb|पावसाळ्यात भुशी धरण]]
 
'''लोणावळा''' हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |title= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबई पासूनमुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथीललोणावळा चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचेमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hindustantimes.com/mumbai-news/pack-your-bags-head-to-lonavla-maharashtra-govt-is-developing-it-as-an-international-tourist-spot/story-CXJmSzZqis1gCggICza2RK.html |title= Pack your bags, head to Lonavla, Maharashtra govt is developing it as an international tourist spot |प्रकाशक=hindustantimes.com |दिनांक=15 June 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधूनपुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.
 
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
 
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍यादऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
 
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
Line १० ⟶ १२:
 
==इतिहास==
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्वमहत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ते ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात महत्वपूर्णमोलाची भूमिका बजावली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lonavlaonline.in/city-guide/history-of-lonavala |title=History of Lonavala |प्रकाशक=lonavlaonline.in|दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> १८७१ मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गवर्नरगव्हर्नर लॉर्ड एलीफिन्स्तनएल्फिन्स्टन नेयांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/excursions/lonavala.html |title= Lonavala - Tourist attraction |प्रकाशक= mumbai.org.uk |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==लोकसंख्या==
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ते ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lonavlaonline.in/city-guide/history-of-lonavala |title=History of Lonavala |प्रकाशक=lonavlaonline.in|दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> १८७१ मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गवर्नर लॉर्ड एलीफिन्स्तन ने लोणावळा आणि खंडाळा शोधले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/excursions/lonavala.html |title= Lonavala - Tourist attraction |प्रकाशक= mumbai.org.uk |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळाचीलोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.census2011.co.in/data/town/802810-lonavala.html |title=Lonavala Population Census 2011 |प्रकाशक=census2011.co.in |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९.३३% आहे. लोणावळ्याचीलोणावळ्यातील १०.३७% लोकसंख्या हि ६ वर्षाखालील मुलेमुलांची आहेतआहे.
 
==लोकसंख्याशास्त्र==
 
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळाची लोकसंख्या ५७,६९८ होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.census2011.co.in/data/town/802810-lonavala.html |title=Lonavala Population Census 2011 |प्रकाशक=census2011.co.in |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९.३३% आहे. लोणावळ्याची १०.३७% लोकसंख्या हि ६ वर्षाखालील मुले आहेत.
 
==लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे==
 
===राजमाची पॉईंट===
राजमाची पॉईंट लोणावळा पासूनलोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://pkothavade.blogspot.in/2013/11/rajmachi-trail-of-wilderness.html |title= Rajmachi - Trail of wilderness |प्रकाशक=pkothavade.blogspot.in |दिनांक=5 November 2013 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===टायगर पॉईंट===
टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मी. चीमीटरची खोल दरी आहेतआहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://meghanahassan.blogspot.in/2015/04/tigers-point-lonavala.html |title= Tiger's Point, Lonavala |प्रकाशक=meghanahassan.blogspot.in |दिनांक=28 April 2015| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===कार्ला लेणी===
लोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांचेलेण्यांची निर्माणनिर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केलेकेली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://mandarmala.blogspot.in/2012/01/ekveera-aai-tu-dongaravari-najar-hai.html |title= Ekveera Aai Tu Dongaravari Najar Hai Tuji Kolyavari |प्रकाशक=mandarmala.blogspot.in |दिनांक=21 January 2012 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===लोहगड किल्ला===
मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमीच्याकिमी चढाईनंतरलांबीच्या तुम्हीचढाईच्या ह्यारस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराज्यांचामहाराजांचा लष्करी तळ असलेल्या लोहया लोहगड किल्ल्याला पोहोचूपोहोचता शकतातयेते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.
 
===भुशी धरण===
लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://itsmytravelogue.blogspot.in/2016/08/bhushi-dam-busiest-place-near-pune-july.html |title=Bhushi Dam, The Busiest Place Near Pune |प्रकाशक=itsmytravelogue.blogspot.in|दिनांक=10 August 2016 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==वाहतूक==
लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]] याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी एक्झिट{{मराठी शब्द सुचवा}} आहे. [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ४]] लोणावळ्यातूनच जातो. [[लोणावळा रेल्वे स्थानक]] [[पुणे-मुंबई रेल्वेमार्ग|पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील]] महत्वाचेमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले