"खंडाळा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
खंडाळा या नावापासून सुरू होणारे अथवा हे नाव शीर्षकात अंतर्भूत असणारे खालील लेख या विकिवर आहेत:
 
* [[खंडाळा, पुणे जिल्हा]] - [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] असणारे [[लोणावळा|लोणावळ्यानजिकचे]], [[मुंबई–पुणे–मुंबईमुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरचेद्रुतगतीमार्गावरचे]] एक ठिकाण. पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .
* [[खंडाळा मरयंबी]] - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.
* [[खंडाळा, सातारा]] - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद हि एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .