"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
 
'''तुळस''' (शास्त्रीय नाव: ''Ocimum sanctum'', ''ऑसिमम सॅंक्टम''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holy Basil'', ''होली बेसिल'') ही [[ लॅमीएसी]] म्हणजे [[पुदिना|पुदिन्याच्या ]] कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ
शिया]], [[युरोप]] व [[आफ्रिका]] खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनचफुलामध्ये संगुधी तेल असते . फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. <ref> link= https://m.timesofindia.com/home/environment/flora-fauna/Tulsi-has-environmental-benefits-too/articleshow/12574905.cms </ref>
 
==तुळशीच्या जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळस" पासून हुडकले