"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधार केला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
दि ग्रीन्स पक्षाचा संसदेत प्रवेश
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ९७:
जर्मनीच्या नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मुळ हे [[इ.स. १९७०]] च्या पर्यावरणीय व [[अणुविरोधी चळवळ|अणुविरोधी चळवळीत]] आहे. लोविन्स यांच्या „''सॉफ्ट एनर्जी पाथ (सौम्य ऊर्जा)''“ या पुस्तकाचा परिणाम फक्त इंग्रजी भाषिक लोकांपुरता मर्यादित नाही राहीला. जर्मन भाषेत भाषांतर करून हे पुस्तक “''सांफ्ट एनर्गी''” या नावाने [[इ.स. १९७९]] साली विक्रीला आले, जे अणुविरोधी चळवळीत प्रचंड प्रसिध्द झाले, ही प्रसिध्दी १९७०च्या दशकाच्या मध्यापासून एका महत्वाच्या राजकरणी गटात वाढली होती. त्यानंतर [[इ.स. १९८०]] साली ''Öko-Institut''{{मराठी शब्द सुचवा}} ने तयार केलेला लेखक ''फ्लोरेन्टीन क्राउझ'', [[हार्टमुट बोसेल]] आणि ''कार्ल-फ्रिडरिच म्युलर-राइसमान'' यांचा अण्विकऊर्जा व पेट्रोलियम ऊर्जा यापासून सर्वसंगपरित्याग यासंबंधीत शास्त्रीय अंदाज प्रसिध्द झाला. या अंदाजपत्रकाने लोविन्स यांचा सैध्दांतिक विचारांचे समर्थन केले आणि जर्मन परिस्थितीचा प्रचार केला. याच शोध निबंधाने ''Energie-Wende'' (नियोजित-ऊर्जा-संक्रमण) ही संकल्पना आणली. ''Wachstum und Wohlstand ohne Erdöl und Ura''n (पेट्रोलियम आणि युरेनियम शिवाय वाढ आणि विस्तार)<ref>{{जर्नल स्रोत|last=बोसेल|first=हार्मुट|date=१९८०|title=नियोजित-ऊर्जा-संक्रमण (Energiewende). लेखक एफ. क्राउझ, एच. बोसेल आणि के. एफ. म्युलर-राइसमान, S. Fischer Ver-lag, Frankfurt 1980, DM 20,-|url=http://dx.doi.org/10.1002/piuz.19800110610|journal=Physik in unserer Zeit|volume=11|issue=6|pages=193–193|doi=10.1002/piuz.19800110610|issn=0031-9252|via=}}</ref>, ज्यामध्ये पहिल्यांदा ''Energie-Wende'' (नियोजित-ऊर्जा-संक्रमण) ही संकल्पना वापरली गेली. १९८०च्या दशकात या संकल्पनेच विविध सामाजिक प्रवाहांनी समर्थन केलं आणि प्रचार केला, उदाहरणार्थ जर्मन संघराज्याचे ''Alliance 90/The Greens''{{मराठी शब्द सुचवा}} (''युती ९०/ दि ग्रीन्स'') , डावा पक्ष [[जर्मन-सामाजिक-जनता पार्टी]] (Social Democratic Party of Germany - SPD) आणि पर्यायी माध्यमे.
 
राजकरणात सुध्दा एका संक्रमणाची सुरूवात झाली. [[इ.स. १९८३]] च्या जर्मनीतील निवडणूकीनंतर ''दि ग्रीन्स पक्षाचा संसदेत प्रवेश'' झाल्यानंतर एका पार्टीने तातडीच्या [[अण्विक परित्याग|अण्विक परित्यागाची]] मागणी केली. [[चेर्नोबिल दुर्घटना|चेर्नोबिलच्या अण्विक दुर्घटनेनंतर]] डावा पक्ष जर्मन-सामाजिक-जनता पार्टी, जी पुर्वी अणुऊर्जेचे समर्थन करत होती, तो पक्ष तसेच संघटनांनी अण्विकशक्ती-परित्यागाचे समर्थन केले, यासाठी दि ग्रीन्स पक्ष आणि त्याचा विरोधी पक्ष जर्मन-सामाजिक-जनता पार्टी हे १० वर्षांनंतर अण्विकशक्ती-परित्यागाच्या ठरावासाठी एकत्र आले. अणुऊर्जेच्या विरोधातून फक्त अण्विकशक्ती-परित्यागाच झाले नाही तर, एका नवीन [[ऊर्जानीति|ऊर्जानीतिची]] पण मागणी झाली. एका बाजूला जर्मन-सामाजिक-जनता पार्टी संचालित काही राज्यांमध्ये अणुऊर्जा केंद्र बंद करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र पुराणमतवादी-उदारमतवादी जर्मन सरकारने आपले अणुउर्जाशी मैत्रीचे धोरण कायम ठेवले. वास्तवात [[इ.स. १९८०]]<nowiki/>च्या दशकाच्या शेवटी नुतनीकरणक्षम ऊर्जेचे समर्थन करणाऱ्या उपायांची स्थापना झाली. नियोजित-ऊर्जा-संक्रमणामध्ये सर्वात महत्वाचे पाऊल ठरले ते [[इ.स. १९९०]] साली [[पारेषण-संलग्न विजे संबंधीच्या नियम|पारेषण-संलग्न विजे संबंधीच्या नियमाचा]] ठराव, जो दोन्ही राजकारण्यांनी [[माथिआस एन्गेल्सबेर्गर]] (''ख्रिश्चन-समाजवादी पक्ष - CSU''), [[वोलफ्सगान्ग डानियल्स]] (''दि ग्रीन्स'' पक्ष) [[जर्मन संसद|जर्मन संसदेत]] समाविष्ट केले आणि प्रचंड बहुमताने (''CDU- ख्रिश्चन-लोकशाहीवादी पक्ष /CSU, SPD, Grüne विरूध्द FDP- स्वतंत्र-लोकशाहीवादी पक्ष'') स्वीकारले गेले.<br />
<br />
===== लाल-हिरव्या अंतर्गत गतिवर्धन =====
<br />