"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Links added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Soybean.USDA.jpg|thumb|right|200px|सोयाबीनच्या शेंगा]]
'''सोयाबीन''' (शास्त्रीय नाव: ''Glycine max'', ''ग्लिसाइन मॅक्स''; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''soya bean''"Miracle bean";) ही मुळातील [[पूर्व आशिया|पूर्व आशियातील]] [[कडधान्य|कडधान्य]] गटातील [[वनस्पती]] आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते म्हणुनच शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे . कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते.
 
[[सिंगापूर]] [[हाँगकाँग]]सकट आशियातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये रोजच्या आहारात सोयाबीनचा उपयोग केला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले