"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५१:
[[चित्र:Golconda fort.jpg|thumb|left|गोवळकोंडा किल्ला]]
[[चित्र:Charminar-Pride of Hyderabad.jpg|thumb|left|[[चारमिनार]]]]
 
=== नामव्युत्पत्ती ===
हैद्राबाद चे मूळ नाव भाग्यनगर होते ते तेथील सुप्रसिद्ध देवी भाग्यलक्षमी/भाग्यवती देवीच्या नावावरून ठेवले गेले होते . जिचे मंदिर आजही चारमिनारच्या शेजारी व चारमिनारच्या पूर्वीपासून म्हणजेच शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे नंतरच्या काळात निजाम राजवटीत भाग्यनगरचे नाव बदलून हैद्राबाद करण्यात आले
 
=== प्राचीन इतिहास ===
इ. स. १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा|गोवळकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ.स. १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात [[चारमिनार]] या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.{{cn}}
 
मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने इ. स. १६८७ मध्ये हैदराबाद ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे धर्मनिरपेक्ष शासक होते. शेवटचा [[निज़ाम]] [[मीर उस्मान अली खान]] होता. त्याने हिंदू आणि मुसलमानांना त्यांच्या दोन डोळ्यांसारखे वागवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title='Nizam of Hyderabad led life simpler than Mahatma Gandhi'|दुवा=http://www.ummid.com/news/2014/February/04.02.2014/seminar-on-nizam.html|ॲक्सेसदिनांक=8 ऑक्टोबर 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|ॲक्सेसदिनांक=8 ऑक्टोबर 2018}}</ref>