"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जर्मनी
जर्मनीच्या नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मुळ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ९१:
==== जर्मनी   ====
[[चित्र:2019 07 26 Trampe Windkraftanlagen DJI 0041.jpg|इवलेसे|जर्मिनीतील ब्रॅंडेनबूर्ग येथील पवनचक्क्या]]
जर्मनीतील नियमित-ऊर्जा-संक्रमणाचे ध्येय हे आहे की, इ.स. २०५० पर्यंत हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात कमी करणे. यासाठी जर्मनीतले हरितगृह वायू उत्सर्जन [[इ.स. २०२०]] पर्यंत ४०%, इ.स. २०३० पर्यंत ५५%, इ.स. २०४० पर्यंत ७०%, आणि इ.स. २०५० पर्यंत ८०% ते ९५% कमी करण्यासाठी ([[इ.स. १९९०]] च्या तुलनेने) जर्मन [[सरकार|सरकारने]] स्वतःला समर्पित केले आहे. [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|नविनीकरणक्षम ऊर्जेच्या]] निर्मितीतून [[दरडोई ऊर्जा वापर|दरडोई ऊर्जा वापराच्या]] कपातीतून हे ध्येय प्राप्त केले जाईल. अणुशक्तीचा परित्यागाचा भाग म्हणून इ.स. २०२२ मध्ये जर्मनीतील शेवटचे अण्विक ऊर्जा केंद्र बंद केले जाईल.<br />
<br />
 
===== प्रारंभिक टप्पा =====
जर्मनीच्या नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मुळ हे इ.स. १९७० च्या पर्यावरणीय व [[अणुविरोधी चळवळ|अणुविरोधी चळवळीत]] आहे. लोविन्स यांच्या „सॉफ्ट एनर्जी पाथ (सौम्य ऊर्जा)“ या पुस्तकाचा परिणाम फक्त इंग्रजी भाषिक लोकांपुरता मर्यादित नाही राहीला. जर्मन भाषेत भाषांतर करून हे पुस्तक “सांफ्ट एनर्गी” या नावाने इ.स. १९७९ साली विक्रीला आले, जे अणुविरोधी चळवळीत प्रचंड प्रसिध्द झाले, ही प्रसिध्दी १९७०च्या दशकाच्या मध्यापासून एका महत्वाच्या राजकरणी गटात वाढली होती. त्यानंतर इ.स. १९८० साली ''Öko-Institut''{{मराठी शब्द सुचवा}} ने तयार केलेला लेखक फ्लोरेन्टीन क्राउझ, [[हार्टमुट बोसेल]] आणि कार्ल-फ्रिडरिच म्युलर-राइसमान यांचा अण्विकऊर्जा व पेट्रोलियम ऊर्जा यापासून सर्वसंगपरित्याग यासंबंधीत शास्त्रीय अंदाज प्रसिध्द झाला. या अंदाजपत्रकाने लोविन्स यांचा सैध्दांतिक विचारांचे समर्थन केले आणि जर्मन परिस्थितीचा प्रचार केला. याच शोध निबंधाने Energie-Wende (नियोजित-ऊर्जा-संक्रमण) ही संकल्पना आणली. Wachstum und Wohlstand ohne Erdöl und Uran (पेट्रोलियम आणि युरेनियम शिवाय वाढ आणि विस्तार)<ref>{{जर्नल स्रोत|last=बोसेल|first=हार्मुट|date=१९८०|title=नियोजित-ऊर्जा-संक्रमण (Energiewende). लेखक एफ. क्राउसं, एच. बोसेल आणि के. एफ. म्युलर-राइसमान, S. Fischer Ver-lag, Frankfurt 1980, DM 20,-|url=http://dx.doi.org/10.1002/piuz.19800110610|journal=Physik in unserer Zeit|volume=11|issue=6|pages=193–193|doi=10.1002/piuz.19800110610|issn=0031-9252|via=}}</ref>, ज्यामध्ये पहिल्यांदा ''Energie-Wende'' (नियोजित-ऊर्जा-संक्रमण) ही संकल्पना वापरली गेली. १९८०च्या दशकात या संकल्पनेच विविध सामाजिक प्रवाहांनी समर्थन केलं आणि प्रचार केला, जसे उदाहरणार्थ जर्मन संघराज्याचे ''Alliance 90/The Greens''{{मराठी शब्द सुचवा}} (''युती ९०/ दि ग्रीन्स'') , डावा पक्ष [[जर्मन-सामाजिक-जनता पार्टी]] (Social Democratic Party of Germany - SPD) आणि पर्यायी माध्यमे.
 
<br />
===== लाल-हिरव्या अंतर्गत गतिवर्धन =====