"सुरत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २४:
|longd = 72 |longm = 49 |longs = 48 |longEW = E
}}
[[वर्ग:भारतातील महानगर क्षेत्र]]
'''सुरत''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: સુરત) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. सुरत शहर गुजरातच्या दक्षिण भागात [[तापी नदी]]च्या काठावर राजधानी [[गांधीनगर]]च्या २८० किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली ४४.६२ लाख लोकसंख्या असणारे सुरत [[अहमदाबाद]]खालोखाल गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. भारतामधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक असलेले सुरत २०१३ साली देशातील सर्वोत्तम शहर होते. सुरत कापडगिरण्या व [[हिरा|हिर्‍यांना]] पैलु पाडण्याच्या उद्योगांचे केंद्र आहे.जगातील एकुण 90% हिर्यांची कटिंग व पॉलिश या सुरत शहरात होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरत" पासून हुडकले