"ख्रिस्तोफर कोलंबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १५०६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७:
आपण पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पॅनिश भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले.<ref>http://books.google.co.uk/books?id=o-BNU7QuJkYC&pg=PA568&dq=columbus+indios+indians+India&hl=en&ei=i0zLS4mwFNijOJrTkaIG&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CD8Q6AEwAQ#v=onepage&q=columbus%20indios%20indians%20India&f=false {{मृत दुवा}}</ref> पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणती इ.स. १५०० मध्ये कोलंबसच्या अटकेत व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हक्काचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाई दिली.

==पुतळे==
==बालपण व तारुण्य
अमेरिकत कोलंबसाचे अनेक पुतळे आहेत; त्यांपैकी बॉस्टनमधल्या नॉर्थ एन्ड पार्कमधील कोलंबसच्या पुतळ्याचा शिरच्छेद केला. रिचमंड (व्हर्जिनिया) येथे एका बागेतील कोलंबसच्या पुतळ्याला आंदोलकांनी जलसमाधी दिली. मिनेसोटात कोलंबसाचा पुतळा खेचून खाली पाडण्यात आला.

जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाची अमेरिकी पोलिसांकडून विनाकारण हत्या होत असतानाचे चलचित्रमुद्रण पाहून संतापाची लाट उसळली. गावांत रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते. या आंदोलनाला ‘दमनकारी इतिहासाच्या खुणा’ हटवण्यासाठी पुतळा-विरोधी वळण लागले, त्यांत या पुतळ्यांचा विनाश ओढवला.

==कुसुमाग्रज==
'कोलंबसाचे गर्वगीत' ही मराठी कवी [[कुसुमाग्रज]] यांची कोलंबसासंबंधीची कविता आहे. तिच्यातील पहिल्या काही ओळी : -

'''हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या,'''

'''समुद्रा,डळमळू दे तारे'''

'''विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे'''

'''ढळू दे दिशाकोन सारे.'''

आणि शेवटच्या दोन प्रसिद्ध ओळी :

'''अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा'''

'''किनारा तुला पामराला.'''

==बालपण व तारुण्य==
==आशियाचा ध्यास==
===पूर्वपीठिका===
Line ५५ ⟶ ७०:
===मदतीचा शोध===
===स्पेनच्या राजाशी तह===
==समुद्रवाऱ्या==
==समुद्रवार्‍या==
===पहिली समुद्रवारी===
===दुसरी समुद्रवारी===
Line ६२ ⟶ ७७:
==राज्यपालपदाच्या काळात अत्याचार व संहार हे आरोप==
==नंतरचे आयुष्य==
==आजार व म्रुत्यूमृत्यू==
==स्मारक==
==वारसा==