"विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Indian Railways logo: उत्तर दिले
ओळ ५२:
:पुन्हा एकदा धन्यवाद.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:१७, १४ जून २०२० (IST)
 
::{{साद|अभय नातू}}
::प्रत्युत्तर दिल्याबद्दल धन्यवाद|
::मी वर सहमत आहे. परंतु विद्यमान लोगो चुकीचा असला तरीही नियम लागू होतो का? लोगो अधिलिखित केला जाऊ शकत नाही? कारण मग चुकीचा विद्यमान लोगो सुधारणे कधीच शक्य होणार नाही.
::तसे असल्यास, विद्यमान लोगो फक्त हटविला जाऊ शकतो का? नवीन लोगो न चढवता? मग ते केले पाहिजे| चुकीच्या माहितीपेक्षा शून्य माहिती जास्त चांगली|
::
::नाहीतर विकिमीडिया कॉमन्स वर चढवावे लागेल हा लोगो|
::धन्यवाद|
::[[सदस्य:Vatsmaxed|Vatsmaxed]] ([[सदस्य चर्चा:Vatsmaxed|चर्चा]]) १२:१४, १४ जून २०२० (IST)