"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५४:
विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते. उद्दा एखाद्याने ज्ञानेश्वरांच्या ओळी बदलून त्याच्या टाकेल तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेतानुसार हे स चुकीचे नाही) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची अशी गरज आहे की जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूपच टिकवले जाते.
 
==उल्लेखनीयताेच्याउल्लेखनीयतेच्या मर्यादा==
===व्यक्तिव्यक्ती विषयक लेख===
*मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकून राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्त्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्तीबद्दल काही विशेषत्व दाखवल्याशिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्वीकार्य ठरत नाही. हनुमानासारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पूजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जीर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणाऱ्या भक्तगणांची संख्या अगणित असते. काही जणांचा एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशीय मजकूर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरिता स्वतंत्र लेख बनवणे समजण्यासारखे आहे. हनुमानाच्या मंदिरांची शृंखला बांधवून घेणाऱ्या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणांकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकूर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणाऱ्या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतीलच असे नाही.