"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{संदर्भहीन लेख}}
 
साने गुरुजी (जन्म : २४ डिसेंबर १८९९; मृत्यू : ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
 
== जीवन ==
ओळ ९:
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[अंमळनेर]] येथील [[प्रताप हायस्कूल]] येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, [[सेवावृत्ती]] शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
 
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत [[भूमिगत]] राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
 
साने गुरुजी यांनी [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाची]] स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
 
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
 
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]