"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६०:
:''तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून मुक्त करेल.''
 
येशू ख्रिस्ताला, 'इब्री([[हिब्रू भाषा|हिब्रू]]) भाषेत 'येशुआ'<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-05|title=यीशु|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%81&oldid=4431429|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> तर ग्रीक भाषेत 'येसूस' '''[[:el:Ιησούς_Χριστός|Ιησούς]]''' ([[wikiwikiweb:Ἰησοῦς|Iēsoûs]]) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, त्‍याचा अर्थ तरणारा, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=[[बायबल]]) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळते अशी ख्रिश्चन लोकांची कल्पनामिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)
 
ख्रिस्त हा शब्‍द [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] ख्रिस्‍तोस ([[wikiwikiweb:Χριστός|'''Χριστός, Christós अभिषिक्त एक''']] ) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्‍हे ([[यहोवा]]) नावाच्या देवाकडून ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, असा समज आहे..