"गिधाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
→गिधाडांचे सांघिक कौशल्य: Removed unwanted or meaningless english word. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २१:
== गिधाडांचे सांघिक कौशल्य ==
गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा हे असले तरी ह्या सर्व जाती एकमे़कांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेऊन विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. ह्या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला
== गिधाडांच्या भारतात आढळणाऱ्या जाती ==
|