"फिफा विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
No edit summary
ओळ १७:
| संकेतस्थळ = [http://www.fifa.com/worldcup/ www.fifa.com/worldcup]
}}
[[चित्र:Passarella world cup.jpg|इवलेसे|फिफा विश्वचषक 1978]]
'''फिफा विश्वचषक''' किंवा नुसताच '''विश्वचषक''' ही [[फुटबॉल]] खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. [[फिफा]] फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे ३२ संघ निवडले जातात. [[२०१४ फिफा विश्वचषक|२०१४ विश्वचषक]] जिंकणारा [[जर्मनी]] हा सद्य विजेता देश आहे.
आजवर खेळवण्यात आलेल्या १९ विश्वचषक स्पर्धांपैकी [[ब्राझील]]ने ५, [[इटली]] व [[जर्मनी]]ने ४, [[आर्जेन्टिना]] व [[उरुग्वे]] देशांनी २ तर [[इंग्लंड]], [[फ्रान्स]] व [[स्पेन]] देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.