६१
संपादने
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अनावश्यक nowiki टॅग |
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग |
||
{{हिंदू धर्मग्रंथ}}
केन उपनिषद हे दहा उपनिषदांपैकी द्वितीय क्रमांकाचे [[उपनिषद सूची|उपनिषद]] आहे. [[आद्य शंकराचार्य|श्रीमद् आदि शंकरा]]<nowiki/>चार्यांनी या उपनिषदावर भाष्य लिहिलेले असल्याने तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे [[उपनिषद]] महत्त्वाचे मानले जाते.
केन उपनिषद हे सामवेदाच्या ‘तलवकार’ शाखेचे उपनिषद आहे व ते जैमिनीय उपनिषत् ब्राह्मण ग्रंथांचा भाग म्हणून उपलब्ध आहे. म्हणून शंकराचार्यांनी या उपनिषदाला ‘तलवकार’ उपनिषद म्हटले आहे. सामवेदाच्या तलवकार शाखेचा केन उपनिषद वगळता कोणताही ग्रंथ आज उपलब्ध नाही. त्यामुळे सामवेदातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा हे उपनिषद महत्त्वपूर्ण आहे.
'''केन उपनिषदातील सर्वसाधारण तत्त्वज्ञान :'''
जगदुत्पत्तीचे रहस्य कथन करणारे हे उपनिषद आहे. या उपनिषदाच्या पहिल्या दोन खंडांमध्ये आत्म्याचे अस्तित्व तर्काने सिद्ध केले असून अंतिम दोन खंडांमध्ये जगाचे आद्य मूळ आत्मा आहे असे सिद्ध केले आहे. निसर्गातील प्रत्येक घटनेमागे आणि मानवी हालचालीमागे ब्रह्माची शक्ती असते हा या उपनिषदाचा मूलभूत सिद्धांत आहे. कथेच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगणे हे उपनिषदांचे वैशिष्ट्य असून ते या उपनिषदालाही लागू होते. या उपनिषदात प्रामुख्याने
|
संपादने