"केशवपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''केशवपन''' ही [[भारत|भारतातील]], विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात विधवा स्त्रीयांच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्याची पद्धत होती. आधुनिक काळात यावर कायद्याने बंदी घातली आहे. [[पां.वा. काणे]] यांनी या प्रथेला विरोध केला होता.<ref name="bbc._पां.">{{Cite websantosh | title = पां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का? | अनुवादित title = | लेखक = सिद्धनाथ गानू | काम = BBC News मराठी | दिनांक =08-05-2018 | ॲक्सेसदिनांक = 08-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44029134 | भाषा = mr | अवतरण = केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचं वकीलपत्र घेतलं होतं. }}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:हिंदू चालीरीती]]
 
{{बदल}}
 
केशवपन या दुष्ट प्रथेने  महाराष्ट्र्रातील पुरुषप्रधान ब्राम्हण समाजातील लोक, समाजातील  "विधवे"ला केशवपन करून व उर्वरित आयुष्य  लाल साडी हा  "ड्रेस कोड"  देऊन तिचा पाय वाकडा पडू नये याची त्यांना सोयीची "समाज व्यवस्था"  अमलात आणे. ही प्रथा ब्राह्मण समाजात(एकूण मराठी समाजातील ४ % भाग)  कधी सुरुवात झाली याबद्दल इतिहासात जास्त उल्लेख सापडत नाहीत.
 
Line ८ ⟶ २१:
 
नंतर ब्राह्मण समाजसुधारकांनीच या सर्व दुष्ट रुढींविरुद्ध बंड केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. निराधार विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रिया यांच्यासाठी  हिंगणे येथे आश्रम स्थापन करून त्यांच्या शिक्षणाची व साहजिकच स्वावलंबी होण्याची सोय केली.
 
'''केशवपन''' ही [[भारत|भारतातील]], विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात विधवा स्त्रीयांच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्याची पद्धत होती. आधुनिक काळात यावर कायद्याने बंदी घातली आहे. [[पां.वा. काणे]] यांनी या प्रथेला विरोध केला होता.<ref name="bbc._पां.">{{Cite websantosh | title = पां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का? | अनुवादित title = | लेखक = सिद्धनाथ गानू | काम = BBC News मराठी | दिनांक =08-05-2018 | ॲक्सेसदिनांक = 08-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44029134 | भाषा = mr | अवतरण = केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचं वकीलपत्र घेतलं होतं. }}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:हिंदू चालीरीती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/केशवपन" पासून हुडकले