"शिवाजी द्वितीय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{संदर्भहीन लेख}}
 
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = शिवाजी राजाराम भोसले <br>दुसरा शिवाजी
ओळ ३५:
 
'''दुसरे शिवाजी''' किंवा '''शिवाजी राजाराम भोसले''' (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसर्‍या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे [[छत्रपती]] म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतः चा पुत्र दुसर्‍या संभाजीला बसवले.
 
{{अवर्गीकृत संदेश}}
[[वर्ग:छत्रपती]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]