"ऋणशब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती वाढविली
भर घातली
ओळ १:
'''ऋृणशब्द''' किंवा '''तत्समशब्द''' म्हणजे असे शब्द जे एका भाषेमधून (देणारी भाषा) दुसऱ्या भाषेमधे किंवा इतर भाषांमधे (स्विकारणारी भाषा), कोणत्याही भाषांतराशिवाय, वापरले जातात. प्रत्येक वेळेस देणारी भाषा ही मुळ भाषा असायलाच हवी असे काही नाही, मध्यस्ती करणाऱ्या भाषेतून सुध्दा शब्द घेतले जातात. जसे की अनेक भारतीय शब्द [[पारशी|पारसी]] व [[अरबी भाषा|अरबी भाषांच्या]] माध्यमातून इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये वापरले आहेत.
 
== प्रकार व उदाहरणे ==
ओळ ७:
 
=== अन्य भाषांतून भारतात ===
 
जे [[तंत्रज्ञान]], [[वैद्यकशास्त्र]] व [[यामिकी|यंत्रशास्त्र]] बाहेरील देशांतून भारतात आले त्या संदर्भातील शब्द इतर भाषांमधून भारतीय भाषांमध्ये वापरले आहेत. उदाहरणार्थ- इंग्रजीतून ''इंजिन, टेलीफोन, टेलीव्हिजन, डॉक्टर, सायकल, सिनेमा, हिरो'' असे अनेक शब्द [[मराठी भाषा|मराठी]] भाषेत वापरले जातात.
==== इंग्रजी भाषा ====
जे [[तंत्रज्ञान]], [[वैद्यकशास्त्र]] व [[यामिकी|यंत्रशास्त्र]] बाहेरील देशांतूनदेश, जिथे [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] बोलतात, तिथून भारतात आले त्या संदर्भातील शब्द इतर भाषांमधून भारतीय भाषांमध्ये वापरले आहेत. उदाहरणार्थ- इंग्रजीतून ''इंजिन, टेलीफोन, टेलीव्हिजन, डॉक्टर, सायकल, सिनेमा, हिरो'' असे अनेक शब्द [[मराठी भाषा|मराठी]] भाषेत वापरले जातात.
 
==== तुर्की भाषा ====
कालगी, बंदूक, कजाग हे शब्द तुर्की भाषेतून मराठीत आले.
 
==== फारशी भाषा ====
अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, कामगार, फडणवीस, गुन्हेगार हे फारशी शब्द मराठीत आले.
 
==== पोर्तुगीज भाषा ====
बटाटा, लोणचे, काडतुस, पगार, चावी, तुरूंग, तंभाखू, मेज हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले.
 
=== भारतीय भाषांमधून अन्य भाषांमध्ये ===
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋणशब्द" पासून हुडकले