"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎अन्य नावे: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎हिरवा चाफा: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४६:
हिरव्या चाफ्याची फुले साधारणपणे पावसाळ्यात येतात.
 
हिरव्या चाफ्याच्या बाळ फुलालाकळीला वास येत नाही. ज्या दिवशी फूल तयार होते, त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध फूल पिकून पिवळे झाल्यावर जास्तच दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असे म्हणतात. हिरव्या चाफ्याचा सुगंध दडत नाही.
 
चीन आणि जावा या देशांत हिरवा चाफा विपुल प्रमाणात आढळतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले