"बारा मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
→‎बारा मावळ: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४४:
 
 
४. [[गुंजन मावळ]] :  हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ.या मावळात 84 गावे होती. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, आग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैर्ऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळची देशमुखी सरदार शिळीमकर देशमुख या घराण्याकडे होती.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बारा_मावळ" पासून हुडकले