"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
[[File:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]
 
या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन '[[दीक्षाभूमी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी]]'चे तत्कालीन अध्यक्ष आणि [[बिहार]] व [[केरळ]]चे माजी [[राज्यपाल]] [[रा.सु. गवई]] तसेच संस्थेचे सचिव [[सदानंद फुलझेले]] यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त [[संगमरवर]]ी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. [[वर्धा]] येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.
 
==उच्चारण पद्धती==