"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|title=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ|स्वामी रामानन्दतिर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई|मुम्बई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातन्त्र्योत्तर काळात [[कॉंग्रेस|कॉंग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री झाले व नन्तर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री|गृहमन्त्री]], अर्थमन्त्री त्यादीईत्यादी केन्द्रीय मन्त्रिपदेही साम्भाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
 
==भौगोलिक स्थान==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले