"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Agriplaza Links changed and updated
Links added
ओळ २२:
* सोयाबीनपासून २० टक्के इतके तेल मिळते. हे तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) हे अन्नद्रव्य फार महत्त्वाची भूमिका बजावीत असते.
 
==[https://agriplaza.in/Soybean/culti.html लागवड]==
सोयाबीनची लागवड [[जून]] ते [[जुलै]] महिन्यात केली जाते.
लागवड करतांना पावसाचा अंदाज घेऊन लागवड करतात. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानिकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सून व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.
ओळ ३०:
* एक एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते.
 
==[https://agriplaza.in/Soybean/soyabean.html कीड रोखण्यासाठी उपाय]==
'''शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा करणे''' - किडीच्या अळ्या, पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक हे पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य असते. शेतात ठरावीक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परिणामकारकरीत्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले