"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
==पद्य अनुवाद==
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
* मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - [[अ.ज. विद्वांस]], ग.नी. कात्रे, [[कुसुमाग्रज]], [[[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], [[चिंतामणराव देशमुख]], [[द.वें. केतकर]], [[ना.ग. गोरे]], [[रा.प. सबनीस|राजाराम परशुराम सबनीस]], वसंतराव पटवर्धन, [[बा.भ. बोरकर]], [शांता शेळके]], डॉ. श्रीखंडे, वगैरे. यांपैकी [[चिंतामणराव देशमुख]] यांचे दोन पद्य अनुवाद आहेत, त्यांच्यासह अ.ज. विद्वांस, पंडित ग.नी. कात्रे, द.वें. केतकर व [[बा.भ. बोरकर]] या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.
* मेघदूत : स्वैर काव्यानुवाद (डाॅ. ज्योती रहाळकर)
 
==मेघदूताच्या अन्य अनुवादांचे लेखक आणि मेघदूतावरील पुस्तके==
* वासुदेवशरण अग्रवाल (हिंदी)
* शं.रा. सबनीस
* शां.आ. सबनीस
* मेघदूत-त्रिविक्रमा (द.वें. केतकर)
* मेघदूतावर नवा प्रकाश (वा. कृ. परांजपे) ([[वामन कृष्ण परांजपे]])
* मेघदूत कथा ([[के.ना. वाटवे]]-केशव नारायण वाटवे)
* मेघदूत (श्रीराम गोसावी)
* [[राम शेवाळकर]]
* मंदा कदम
* गणेश रा. हवालदार
* मेघदूत (उत्तरमेघ. लेखक - मु.अ. जोशी)
* मेघदूतांतील रामागिरि अर्थात रामटेक ([[वा.वि. मिराशी]])
* मेघदूतम ([[रा.शं. वाळिंबे]])
* सुभाषचंद्र अक्कोळे
* वासुदेवशरण अग्रवाल (हिंदी)
* अमरेन्द्र
* गोविंद ओझरकर
* मंदा कदम
* मेघदूतोत्तरं (श्री.भि. वेलणकर)
* मेघदूत (कालिदास, लेखक - आर.डी. करमरकर)
* हजारीप्रसाद द्विवेदी (हिंदी)
* काळे श.ग. IAS.
* डी.एम. कुलकर्णी
* पद्मा कुळकर्णी
* मेघदूत (श्रीराम गोसावी)
* अमरेन्द्र
* मेघदूत (उत्तरमेघ. लेखक - मु.अ. जोशी)
* मेघदूतम् (भाषांतर, वा.वि. जोशी)
* मेघदूत-त्रिविक्रमा (द.वें. केतकर|केतकर दत्तात्रेय वेंकटेश)
* मेघदूत (कालिदास, लेखक - आर.डी. करमरकर)
* गणेश श्रीधर दाढे
* हजारीप्रसाद द्विवेदी (हिंदी)
* व.रा. नेरूरकर (मेघदूतम् मल्लिनाथसूरिविरचिता संजीविन्या संस्कृतटीकासमेतम्, इंग्लिशभाषेतील प्रस्तावना, कविचरित्र, भाषांतर टीपा, ५ परिशिष्टे यांसह)
* द.वि. पंडित
* मेघदूतावर नवा प्रकाश (वा. कृ. परांजपे) ([[वामन कृष्ण परांजपे]])
* मेघदूतम - संकृत (काशीनाथ बापू फाटक)
* मेघदूत (अनुवाद, रा.ग. बोरवणकर)
* मेघदूतांतील रामागिरि अर्थात रामटेक ([[वा.वि. मिराशी]])
* अरुणा रारावीकर (मेघदूताचे मराठी अनुवाद पीएच.डी. थिसिस, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ)
* मेघदूत कथा ([[के.ना. वाटवे]]-केशव नारायण वाटवे)
* मेघदूतम् ([[रा.शं. वाळिंबे]]) - मेघदूतम् : मूळ संस्कृतसमेतं, महाराष्ट्रभाषानुवादंविवेचनात्मकरसास्वादेन सहितं विषमस्थलटिप्पणीभि: परिशिष्टेभ्य:समलंकृतम्.
* मेघदूतोत्तरंमेघदूतोत्तर (श्री.भि. वेलणकर)
* [[राम शेवाळकर]]
* श्रीशरण (हिंदी)
* रा. परशुराम सबनीस
* शं.रा. सबनीस
* शां.आ. सबनीस
* गणेश रा. हवालदार
 
== नाट्यरूप मेघदूत ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले