"वेदांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
 
me;e
ओळ १:
{{विकिकरण}}
वेद वाङ्मय हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणता येईल. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे. हीच सहा शास्त्रे म्हणजे वेदांगे होत.
 
Line ४८ ⟶ ४९:
 
ज्योतिः म्हणजे चमकणारे, प्रकाशणारे म्हणजेच आकाशातले ग्रहगोल. त्यांचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र ! कोणताही विधी करण्यासाठी योग्य वेळ, योग्य ऋतू कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगते. लगधाचा वेदाङ्गज्योतिष हा या शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या दोन संस्करणे आहेत. त्यापैकी एक संस्करण ऋग्वेदाशी तर दुसरे संस्करण यजुर्वेदाशी निगडित आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=संस्कृत वैजयंती – इयत्ता बारावी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,२०१३|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
 
 
'''टीप :''' ही माहिती '''''ध्रुव नॉलेज''' '''वेल्फेअर सोसायटी,''' डोंबिवली या संस्थेच्या '''ज्ञानबोली''' प्रकल्पांतर्गत '''रिद्धी करकरे''' यांनी प्रकाशित केली आहे.''
"https://mr.wikipedia.org/wiki/वेदांग" पासून हुडकले