१,३९,००३
संपादने
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.) |
(साचा) |
||
{{विकिकरण}}
'''ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी''' ही एक नोंदणीकृत बहु उद्देशीय धर्मादाय सामाजिक संस्था आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=cGzy4hChP0I|title=शब्दांगण सत्र ५६|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
विविध विषयावरील व्याख्याने, स्पर्धा , गटचर्चा आणि वादविवाद या माध्यमातून ज्ञानाधारित समाजनिर्मितीसाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी कार्यरत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या जाणिवेचा परमोच्च साक्षात्कार म्हणजे ज्ञान असे भारतीय संस्कृती मानते. सध्याच्या काळात माहितीच्या उपलब्धतेचा प्रचंड साठा उपलब्ध आहे परंतु माहितीला ज्ञानामध्ये रुपांतरीत करणे मात्र अवघड होत चालले आहे. त्यासाठी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यासाठी, समाजामध्ये ज्ञानविषयक लालसा निर्माण करण्यासाठी आणि ज्यांच्याकडे ही लालसा आहे त्यांची ज्ञानतृष्णा भागविण्याच्या उद्देशाने ध्रुव आय. ए. एस. अकॅडमी प्रणित, ध्रुव नॉलेज सोसायटी ही संस्था कार्यरत आहे.
'''ज्ञानबोली प्रकल्प'''
मराठीतून ज्ञानाची उपलब्धता ही काळाची गरज आहे. केवळ भाषेवर प्रेम म्हणून नव्हे तर, डिजिटल भारतात इंग्रजीवर प्रभुत्व नाही म्हणून एक मोठा समाज घटक ज्ञानापासून वंचित राहतोय. समाज म्हणून आपण मराठी ज्ञानभाषा स्वीकारली जायची असेल तर त्यासाठी तशी उपलब्धता हवी. यासाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी आपल्या परीने प्रयत्नरत आहे. मराठी ही ज्ञानभाषा बनली पाहिजे म्हणून आम्ही ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत मराठी भाषेतून विकिपीडिया वर माहिती उपलब्ध करून देत आहोत. शासनाचे विश्वकोष, शब्द कोष आहेतच परंतु लोकप्रिय माध्यम म्हणून विकिपीडिया सुद्धा वापरला जातो. त्यावर मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रकल्प कार्य करतो .
|