"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८५:
मुख्य पानः [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध]]<br />
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
[[चित्र:1984 CPA 5588.jpg|thumb|right|रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट]].
 
==इंदिरा गांधी यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते==
* स्वतःवर पराकोटीचे प्रेम करणारी आत्मरती, वास्तवाचे भान सुटणे, खूशमस्कऱ्यांना किंवा होयबांनाच प्रोत्साहन देणे, सत्य सांगणाऱ्यांवर मात्र अविश्वास, स्वत:ची प्रतिमा कशी रंगवली जाते आहे यावर असू नये इतके लक्ष, पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेल्या बुलडोझरसारखे निर्णय घेणे ही इंदिरा गांधी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. ... [[सलमान रश्दी]]
 
==इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक==
* इंदर मल्होत्रा