"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आशय जोडला खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३:
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.britannica.com/biography/Kabir-Indian-mystic-and-poet|title=Kabir
INDIAN MYSTIC AND POET|last=The Editors of Encyclopaedia Britannica|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.britannica.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात(एवढा फरक??).<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००९ पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=८०}}</ref>
महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरु होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.learnreligions.com/guru-sant-kabir-1770345|title=Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)|last=Das|पहिले नाव=Subhamoy|दिनांक=8.12.2019|संकेतस्थळ=https://www.learnreligions.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>
==जीवन परिचय==
ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवरकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली, आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ/सबसे बडा. पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले, आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले ▼
▲
कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले <ref name=":0" /> ▼
▲कबीर जरी मुस्लिम
"सकल जनम शिवपुरी गंवाया।
मरती बार मगहर उठि आया।"
--------------
त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते.
Line ५६ ⟶ ५७:
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
|