"ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
जागतिकीकरणाच्या गतिमान युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. सुसंस्कृत शहरातली वाचनालये पुरेशा वाचकसंख्येअभावी बंद पडत आहेत. हे समाजाच्या  अधोगतीचे लक्षण आहे. वाचन संस्कृती माणसाला जगायला शिकवते. विविध विषयांवरची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात, त्यांतील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विशाल होतो. यामुळेच ही वाचन संस्कृती नुसती टिकवायला हवी असे नाही तर ती बहरायला हवी. नव नवे वाचक पुस्तकांकडे वळायला हवेत. रसिक वाचकांची दखल घेतली जावी व त्यांचा उचित सन्मान व्हावा या हेतूने ध्रुव नॉलेज अँड वेल्फेअर सोसायटीने रसिक वाचकांसाठी, मराठी व इंग्रजी पुस्तकांच्या वाचनावर आधारित “साहित्ययात्री” ही एक अनोखी सांघिक स्पर्धा आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने ही स्पर्धा पुरस्कृत तर केलीच शिवाय, मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ही स्पर्धा आयोजित केली होती.   
<br />
[[चित्र:Chandrashekhar Tilak.jpgचित्|इवलेसे]]
'''गुंतवणूक माझ्यासाठी'''
 
४,१३५

संपादने